ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

सरकारी पेन्शनर्सना नो टेन्शन; हयात असल्याचा पुरावा आता द्या घरी बसून…

Government Pensioners : आता सरकारी पेन्शनर्सना नो टेन्शन( No Tension For Government Pensioner) असणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा(Skim) उपलब्ध झाली आहे. सरकारी पेन्शनर्सला याचा आता चांगला फायदा होणार आहे. पेन्शन धारकांना हयात असल्याचा दाखला (Annual Life Certificate) दरवर्षी बँकेत जावं लागणार नसल्यानं आता ग्राहकांना नो टेन्शन असणार आहे. हे काम आता धारकांना घेऊन ‘व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट’द्वारे(Video Life Certificate) करता येणार असल्याचं समजतंय. हे काम व्हिडिओ कॉलद्वारे(Via Video Call) करता येणार आहे.

वाचा: दुष्काळात तेरावा महिना! रिझर्व्ह बँकेने ‘या’ बँकेला लावला टाळा, आता शेतकऱ्यांच्या पैशाचं काय होणार?

ऑनलाईन सेवेमुळे पेन्शनर्स नो टेन्शन:

सद्या सर्व ऑनलाईन झाल्यानं आता काळानुसार काही बँकांची काम देखील ऑनलाईन झालेली दिसतात. यामुळे आता बऱ्याचदा ग्राहकांना याचा लाभ घेता येणार असून बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. पेन्शनर्सला याआधी बँकेत जावं लागायचं. आम्ही सध्या हयात आहोत. यासाठी एक फॉर्म भरायला लागत असायचा. परंतु आता व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेटच्या(Video Life Certificate) माध्यमातून ग्राहक व्हिडिओ कॉलद्वारे बँकेत हयात असल्याचा दाखला दाखवू शकता.

वाचा: मक्याचे दाणे सुकतात पण झाडं हिरवीचं राहतात; जनावरांच्या चाऱ्यासह भरघोस उत्पादनासाठी करा ‘या’ दोन जातींची निवड

नेमकं काय करावं :

नोव्हेंबर महिन्यातील 1 पासून ते 30 तारखेपर्यंतच्या तारखेदर्म्यान हा फॉर्म भरावा लागत असे यासाठी नेमकं आता काय करावं लागणार आहे हे पाहूया: सर्वात आधी ‘Sbi pension seva’ या वेबसाईटला जाऊन भेट द्यावी. ‘Video Lc ‘ लिंकवर क्लिक करा.

वेबसाईटवर गल्यवर अकाऊंट नंबर, तसेच इतर प्राथमिक माहिती भरावी. चेकबॉक्सवर टिक करा. त्यानंतर आधारकार्डशी लिंक असलेल्या नंबरवर एक ओटीपी (OTP) पाठवलं जाईल. तो टाकावा. त्यानंतर हायातीचा दाखल पाठवून नेक्स्टवर क्लिक करा. नवीन पेजवर व्हिडिओ कॉल अपॉइंटमेंट बुक करून मेलद्वारे कन्फरर्मेशन करा.

तुम्हाला बँक अधिकाऱ्याला एक कोड वाचवा लागेल. तसेच पँनकार्ड(Pan Card) वाचावं लागेल. एकदा का व्हेरिफिकेशन(Verification) झाल्यावर बँक मॅनेजर तुमचा चेहरा कॅप्चर करेल. तसेच माहिती रेकॉर्ड केली जाईल आणि ती माहिती एमएमएसद्वारे(Via Mms) पाठवली जाईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: No Tension For Sbi pensioners; They’re Not need go to the bank.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button