ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Loan | बिग ब्रेकिंग! अखेर ‘या’ शेतकऱ्यांची होणारं कर्जमाफी; त्वरित जाणून घ्या तुम्ही आहात का पात्र?

Loan | शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासते. पण शेती करताना शेतकऱ्यांना अनेकदा आर्थिक (Financial) परीस्थितीमुळे बँकांकडून तसेच खाजगी सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते. मात्र, शेती (Agriculture) पिकांच्या नुकसान आणि शेतमालाला मिळणाऱ्या कमी भावामुळे या कर्जाची (Loan) परतफेड करताना शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होतात.

वाचा: आनंदाची बातमी! आता ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 10 हजार रुपये; त्वरित जाणून घ्या तुम्हाला मिळणार का?

कर्जमाफी करण्याचा घेतला निर्णय
यामुळे कर्जावरील व्याज वाढत जाऊन शेतकऱ्यांच्या (Department of Agriculture) सातबाऱ्यावर बोजा वाढतो. तर, दुसरीकडे सावकाराचा तगादा वाढतो. मात्र, वेळोवेळी गरजेनुसार शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची (Farming) ही कर्जमाफी केली जाते. आता शेतकऱ्यांची (Agriculture) सावकारांकडील कर्जमाफी करण्याचा एक महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे.

निधी वितरीत करण्यास मंजुरी
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी (vertical Farming) खाजगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाबाबत (Loan) 18 नोव्हेंबर 2022 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाअंतर्गत खाजगी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जाच्या कर्जमाफीसाठी (loan Waiver) निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मिनी ट्रॅक्टरसाठी मिळतंय 90 टक्के अनुदान; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

कर्जमाफीसाठी ‘इतक्या’ कोटींना मंजुरी
आता विदर्भ आणि मराठवाड्यातील ज्या शेतकऱ्यांनी (Agriculture Information) खाजगी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतली असतील, त्यांची कर्ज (Loan) माफ होणार आहेत. ज्यासाठी तब्बल 4 कोटी 28 लाख 59 हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणारं आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big Breaking! Finally, the loan waiver of ‘these’ farmers; Find out instantly Are you eligible?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button