ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Bank | केंद्र सरकारचा मोठा निर्णय! बुडीत बँकेतील ग्राहकांना करणार ‘इतक्या’ कोटींचे वाटप, त्वरित करा अर्ज

Bank | भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) कडून बँकांना अनेक प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे दिली जातात. जी बँक नियमांचे (Bank Rules) पालन करत नाही, त्यांचा परवाना रद्द केला जातो. देशभरातील बँकिंग (Agri News) व्यवस्था चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी आरबीआयकडून (RBI) सूचना जारी केल्या जातात. अलीकडेच आरबीआयने अनेक बँकांचे परवाने रद्द केले आहेत. यामध्ये अनेक सामान्य नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे शेतीत (Agriculture) घाम गाळून कमावलेला पैसे बुडले आहे. आता याच बँक धारकांना मोठा आर्थिक (Financial) दिलासा मिळणारं आहे.

वाचा: शेतकऱ्यांनो गव्हाच्या ‘या’ जातीची करा लागवड; प्रतिक्विंटल मिळतोय 8 ते 9 हजारांचा भाव

ग्राहकांना पैसे दिले जातात
ज्या बँकांचे परवाने रद्द केले गेले आहेत. अशा बँकांच्या ग्राहकांना सरकारकडून पैसे (Financial) वितरित केले जातात, जेणेकरून बँकेच्या ग्राहकांचे कमीत कमी नुकसान होईल. नुकतेच, रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला होता, त्यानंतर ही रक्कम ग्राहकांना वितरित केली जात आहे.

8,516.6 कोटी रुपये करणार वाटप
क्लेज बँकेचा परवाना रद्द झाल्यास, ठेवीदारांना ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन म्हणजेच DICGC अंतर्गत विमा (Insurance) रक्कम दिली जाते. आकडेवारीनुसार, 2021-22 मध्ये DICGC अंतर्गत 8,516.6 कोटी रुपयांचे दावे घेण्यात आले आहेत.

वाचा: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! आता ‘या’च शेतकऱ्यांना मिळणारं पीएम किसानचा 13वा हप्ता

या रकमेतून 12.94 लाख ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे. विदेशी बँकांच्या शाखा (Bank Branch), स्थानिक क्षेत्रीय बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँका आणि पेमेंट बँकांसह सर्व व्यावसायिक बँका या कक्षेत येतात. RBI ची पूर्ण मालकीची उपकंपनी DICGC बँक ठेवींवर विमा (Insurance) संरक्षण प्रदान करते.

2020 मध्ये सरकारने वाढवली रक्कम
होती केंद्र सरकारने ग्राहकांचे नुकसान कमी करण्यासाठी 2020 मध्ये ठेवींवरील विमा संरक्षण पाच पटीने वाढवून 5 लाख रुपये केले होते. यापूर्वी ही रक्कम फक्त एक लाख रुपये होती.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Central government’s big decision! Allotment of crores to customers in bad banks, apply immediately

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button