ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Yojana | ब्रेकींग न्यूज! आता शेती विकत घेण्यासाठी मिळणार अनुदान, पात्रता जाणून त्वरित करा अर्ज

Yojana | केंद्र सरकार आणि राज्य सरकार सामान्यांसोबतच शेतकऱ्यांसाठी देखील विविध योजना राबवत असते. या योजनांचा लाभ घेऊन सामन्यांना जशी त्यांची जीवनशैली (Lifestyle) सुधारण्यास फायदा होतो. तसाच फायदा शेतकऱ्यांना देखील त्यांची आर्थिक (Financial) स्थिती सुधारण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे शेती (Agriculture) करताना शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी सरकार मदत करतच.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून जमीनधारक शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 30 हजार, जाणून घ्या सविस्तर..

देशात शेती (Department of Agriculture) क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. म्हणूनच आता सरकार जमीन खरेदीसाठी देखील आता शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान (Subsidy) देत आहे. चला तर मग जाणून घेऊयात हा लाभ कोणाला मिळू शकतो.

वाचा: सरकारचा मोठा निर्णय! 15 दिवसांनी ‘या’ सरकारी बँकेची होणार विक्री; खरेदीदारांना होणार फायदा

बिग ब्रेकिंग! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदे-फडणवीस सरकारने केली अतिवृष्टीग्रस्तांसाठी ‘इतक्या’ कोटींची तरतूद

काय आहे योजना?
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौध्द शेतमजूरांना शेतजमीन (Department of Agriculture) खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान मिळते. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी (Land Purchase Subsidy) राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत शासनाने आमुलाग्र बदल केला आहे. आता ही योजना 100 टक्के अनुदानाची करण्यात आलीय.

वाचा: ब्रेकींग! ऊस तोडीसाठी पैसे मागितल्यास थेट होणार कारवाई; शेतकऱ्यांना ‘या’ क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन

खरं तर, दारिद्रय रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौध्द शेतमजूरांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेमुळे या मजुरांच्या आर्थिक (Financial) उत्पन्नात वाढ होईल. तसेच राहणीमान देखील सुधारेल. त्याचबरोबर मजुरीवर असलेले अवलंबित्व कमी होईल. विधवा व परित्यक्ता महिलांना या योजनेसाठी (Agriculture Scheme) स्वतंत्र घटक मानण्यात आला आहे.

बिग ब्रेकींग! चीन आणि अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक; केंद्र शासनाने राज्यांना सतर्कतेच्या जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना

त्यांना या योजनेचा लाभ प्राधान्याने दिला जाईल. यासाठी 100 टक्के अनुदानावर 4 एकर कोरडवाहू जमीन तसेच 2 एकर बागायती जमीन लाभार्थ्यांस उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ज्या गावात जमीन उपलब्ध आहे त्याच गावातील अनुसूचित जातीचे, दारिद्रय रेषेखालील, भुमिहिन, त्याच गावचा रहिवासी असलेले व 18 ते 60 वयोगटातील पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Now the grant to buy farm, know the eligibility and apply immediately

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button