ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

SBI | बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात ‘हा’ मोठा बदल, जाणून घ्या नवा बदल

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) एटीएमशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.

SBI | आता एटीएम पिन आणि खात्याव्यतिरिक्त, ग्राहकांना 4 अंकी ओटीपी (OTP) देखील प्रविष्ट करणे आवश्यक आहे. ग्राहकांना ( Bank Customer) फसवणुकीपासून वाचवण्यासाठी एसबीआयने हे पाऊल उचलले आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना ओटीपी टाकावा लागेल. तुम्हीही SBI चे ग्राहक असाल तर ही बातमी नक्की वाचा.

वाचाlumpy skin Disease | पशुपालकांनो काळजी घ्या! जनावरांमध्ये पसरतोय ‘हा’ विषाणू, आतापर्यंत 999 जनावरे दगावली

ओटीपी देणे अनिवार्य
यापूर्वी, बँकेच्या एटीएम कार्डवरून कोणत्याही ओटीपीची मागणी केली जात नाही आणि ग्राहक त्यांच्या सेट केलेल्या पासवर्डद्वारेच सुलभ टप्प्यात पैसे काढू शकतात. परंतु आता असे होणार नाही. आता ओटीपीशिवाय पैसे काढता येणार नाहीत.

वाचाRBI | बँक कर्मचाऱ्यांना लंचसाठी निश्चित तास नाहीत, ताटकळत ठेवल्यास ग्राहक ‘अशा’प्रकारे नोंदवू शकतात तक्रार

तुम्ही SBI चे ग्राहक असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

  • जर तुम्ही एसबीआय एटीएममधून पैसे काढणार असाल तर नोंदणीकृत मोबाईल नंबर तुमच्याजवळ ठेवा.
  • त्यानंतर मशीनमध्ये एटीएम कार्ड टाकून पिन आणि रक्कम टाका.
  • आता तुम्हाला OTP विचारला जाईल, जो तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवला जाईल.
  • आता एसएमएसमध्ये पाठवलेला ओटीपी मशीनच्या स्क्रीनवर टाका.
  • तुम्ही तुमचा OTP टाकताच पैसे काढले जातील.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button