ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
पशुसंवर्धन

Buffalo | रेडकू म्हणावं की काय..? ऐकावं ते नवलच… 8 पाय 4 डोळे 2 तोंड

Buffalo : भारत हा कृषिप्रधान देश आहे. यामुळे या देशात शेतकरी शेतीसह पशुसंवर्धन करत असतो. बऱ्याचदा आपण खेडेगावात गेलेलो असतो. त्या ठिकाणी गाय म्हैस यांसारखी जनावरं पहिली आहेत. म्हशीचं रेडकू देखील पाहिलंय. त्यानं माणसाप्रमाणेच सर्व अवयव असतात. परंतु राजस्थानमधील जयपुर येथे विलक्षण घटना घडलीय. 8 पाय, 4 डोळे, 2 तोंड असल्याचं तुम्ही पाहिलं आहे का? सध्या असाच एक विचित्र प्राणी चर्चेत( lifestyle) आला आहे. राजस्थानमध्ये एका म्हशीने अशाच रेडकूला जन्म दिलाय.

राजस्थानच्या दौसा जिल्ह्याच्या सिकरायमधील ही घटना. गीजगढच्या नाथ वाली ढाणीतील एका म्हशीने विचित्र रेडकूला जन्म दिला आहे. या पिल्लाला दोन धड, आठ पाय, दोन तोंड आणि चार डोळे होते.अनोख्या म्हशीच्या जन्माची चर्चा ऐकून त्याला पाहण्यासाठी लोकांची ( lifestyle)गर्दी झालीये.

वाचा: बिग अपडेट: पिकांचं नुकसान झाल्यास 72 तासात पीकविमा योजनेकडे करा तक्रार; नाहीतर नाही मिळणार पीकविमा; पहा कस कराल तक्रार…

पशुपालन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. हिराला बैरवी म्हणाले:
“गाय-म्हशीसारख्या प्राण्यांमध्ये पिल्लांना जन्म देण्यात येणाऱ्या या समस्येला डिस्टोकिया म्हटलं जातं. यात गर्भावस्थेचा काळ पूर्ण झाल्यानंतर प्राण्यांची प्रसूती करावी लागते. पण ते प्राणी मदतीशिवाय जन्म देण्यास सक्षम नसततात. अशा प्राण्यांबाबत थोडासाही निष्ळाजीपणा झाला किंवा त्यांना नीट हाताळलं गेलं ( lifestyle)नाही तर भ्रूण किंवा म्हैस यापैकी एक किंवा दोघांचाही मृत्यू होऊ शकतो”

डॉक्टरांनी फक्त 10 मिनिटांत म्हशीच्या गर्भातून 2 भ्रूण काढले. हे दोन्ही भ्रूण जिवंत बाहेर काढण्याच यश मिळालं. गीजगढ क्षेत्रातील हे असं पहिलंच प्रकरण( lifestyle) असावं”, असं डॉ. बैरवी म्हणाले.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Redku say or what..? It is amazing to hear… 8 legs 4 eyes 2 mouth

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button