ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
पशुसंवर्धन

Eggs| कोल्हापूरमध्ये घडलं जगातलं आठव आश्चर्य ; कोंबडीनं दिलं सर्वात मोठ अंड.. वजन ऐकून व्हाल चकित

कोल्हापूर : ‘संडे हो या मंडे रोज खाव अंडे’, कोंबडी आधी की अंड आधी याबाबत अस पहिल्यापासून म्हटल जातय. कोंबडीच्या अंड्याचा आकार ठराविक असतो. कोल्हापूरमध्ये असच काहीशी हटके चर्चा होतेय. एका ठराविक आकारापेक्षा कोल्हापूरमध्ये एका कोंबडीने मोठ्या आकाराचे अंडे दिलेय. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल( lifestyle) होताना दिसतायत.

हातकणंगले तालुक्यातील तळसंदे गावातील कोंबडीने सर्वात मोठं अंड दिलं आहे. तळसंदे गावातील दिलीप चव्हाण यांच्या पोल्ट्रीमध्ये हे ( lifestyle)अंडं मिळालं आहे. देशातील सर्वात मोठं अंड असल्याचं दावा दिलीप चव्हाण यांनी केलाय.

लम्पी आजारामुळे दुधाची होणार दरवाढ; पण कुणी तरी चारा देत का चारा अशी अवस्था होणार

अंड्याच वजन किती?:
साधरता अंड्याच वजन हे 70 ते 75 ग्रॅम आहे. परंतु कोल्हापूरमध्ये ज्या अंड्याची चर्चा सुरू त्या अंड्याच वजन 210 ग्रॅम असल्याचं म्हटल जातंय. नेटकरे यांवर मजेशीर ( lifestyle)प्रतिक्रिया देत आहेत.

लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनुसार; 162 ते 165 वजनाचं अंड म्हणून रेकॉर्ड आहे. तसेच 500 ग्रॅमच्या( lifestyle) अंड्याचा वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Eighth wonder of the world happened in Kolhapur; Chicken gave the biggest egg.. You will be surprised to hear the weight

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button