ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Surya Grahan 2024 |8 एप्रिल 2024 रोजी होणार अद्भुत सूर्यग्रहण! काही ठिकाणी शाळा बंद!

8 एप्रिल 2024 हा दिवस अनेक कारणांमुळे अत्यंत महत्वाचा आहे. या दिवशी चैत्र महिन्यातील अमावस्येच्या दिवशी संपूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहण अत्यंत खास असून तब्बल 50 वर्षांनंतर हे सूर्यग्रहण(Surya Grahan 2024) होत आहे. यामुळेच अनेक ठिकाणी शाळांनी सुट्ट्या जाहिर केल्या आहेत.

या सूर्यग्रहणात सूर्य दिवसा चंद्राला झाकतो (Surya Grahan 2024)आणि दिवसा अंधार होतो. तब्बल सात मिनिटे अजिबातच सूर्य दिसणार नाहीये, म्हणजेच सात मिनिटे दिवसा पूर्ण काळोखा होईल.

हे सूर्यग्रहण अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये दिसणार(Surya Grahan 2024) आहे. हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही किंवा त्याचा कोणताच प्रभाव हा भारतामध्ये नसणार आहे.

वाचा : Solar Eclipse | आज सूर्यग्रहणादिवशी चुकुनही करू नका ‘ही’ कामे; अन्यथा घरादाराला भोगावे लागतील दुष्परिणाम, जाणून घ्या वेळ

ग्रहणाचा प्रभाव:

  • या ग्रहणामध्ये सूर्याच्या डिस्कचे 46 भाग अस्पष्ट होतील.
  • तज्ज्ञांच्या मते, या सूर्यग्रहणामुळे सौरऊर्जा निर्मितीचे अत्यंत मोठे नुकसान हे होऊ शकते.
  • अमेरिकेत काही भागांमध्ये ट्रॅफिक जाम होऊ शकते.
  • तज्ज्ञांनी हे सूर्यग्रहण थेट पाहणे टाळण्याचा सल्ला दिलाय. यामुळे डोळ्यांचे नुकसान होऊ शकते आणि डोळे खराब होऊ शकतात.

शाळा बंद:

अमेरिकेतील काही राज्यातील शाळा या सूर्यग्रहणामध्ये बंद राहणार आहेत. भारतासह इतर देशांमध्ये हे सूर्यग्रहण दिसणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलंय.

सूर्यग्रहण पाहण्यासाठी खबरदारी:

  • सूर्यग्रहण थेट डोळ्यांनी पाहू नये.
  • विशेष चष्मा किंवा फिल्टर वापरून सूर्यग्रहण पाहणे सुरक्षित आहे.
  • सूर्यग्रहण पाहण्यासाठी योग्य मार्गदर्शन घ्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button