ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
राशिभविष्य

Solar Eclipse | आज सूर्यग्रहणादिवशी चुकुनही करू नका ‘ही’ कामे; अन्यथा घरादाराला भोगावे लागतील दुष्परिणाम, जाणून घ्या वेळ

Solar Eclipse | आज 2022 वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होत आहे. 25 ऑक्टोबर, मंगळवारी होणारे हे सूर्यग्रहण अनेक अर्थाने खास आहे. दिवाळीच्या (Lifestyle) दुसऱ्या दिवशी होणाऱ्या या सूर्यग्रहणाचे दूरगामी परिणाम होणार असल्याचे ज्योतिषींचे मत आहे. ग्रहणाचा प्रभाव (Financial) संध्याकाळी 4.29 पासून सुमारे दीड तास राहील. ग्रहणकाळात सुतक काळाला विशेष महत्त्व आहे. भारतातील सूर्यग्रहण (Eclipse Time) संध्याकाळी 6.09 नंतर संपेल. सुतक कालावधी सूर्यग्रहण 2022 च्या 12 तास आधी लागू झाला आहे. यावेळी सूर्यग्रहणामुळे गोवर्धन पूजा 26 ऑक्टोबरला होणार आहे.

वाचा: भावांनो प्रॉपर्टी बळकवल्यास घाबरता कशाला? ‘या’ कायद्याची मदत घेऊन मिळवा ना मालकी हक्क

ग्रहण वेळ
खगोलशास्त्रज्ञांच्या मते, 25 ऑक्टोबर रोजी होणारे हे सूर्यग्रहण आइसलँडमध्ये भारतीय (Agriculture) वेळेनुसार दुपारी 2:29 वाजता सुरू होईल. सूर्यग्रहण 2022 अरबी समुद्रात संध्याकाळी 6.20 वाजता संपेल. पंचांगनुसार, भारतात हे सूर्यग्रहण संध्याकाळी 4.29 ते संध्याकाळी 6.09 पर्यंत राहील.

यंदा आहे दुर्मिळ योग
ज्योतिषांच्या मते यावेळी ग्रहणाच्या छायेत दिवाळीही साजरी (Lifestyle) झाली आहे. कारण नक्षत्राचा दोष ग्रहणाचा एक दिवस पुढे आणि एक दिवस मागे असा मानला जातो. 24 ऑक्टोबरला रात्री होणारी अमावस्या आणि पुढची तिथी 25 ऑक्टोबरला पहाटेपासून सुतक असल्यामुळे यंदा 27 वर्षांनी असा दुर्मिळ योग तयार होत असल्याचे ज्योतिषी सूर्यग्रहण 2022 बद्दल सांगत आहेत.

वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 90 कोटींचा निधी जमा..

सूर्यग्रहण काळात काय करावे आणि करू नये?

सूर्यग्रहण काळात पूजा करण्यास मनाई असेल. सूर्यग्रहण काळात स्वयंपाकघरात स्वयंपाक करू नये, गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये, लहान मुले व वृद्धांनीही जास्तीची खबरदारी घ्यावी ग्रहणकाळात शुभ कार्य करू नये ध्यान करावे. जेव्हा सुतक कालावधी लागू होतो. या गोष्टी चुकुनही तुम्ही करू नका. अन्यथा तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतील. अमावस्येला विशेष प्रकारे दान आणि सुक्या वस्तू दिल्या जाऊ शकतात. सोबतच कीर्तन करावे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Don’t do things even by mistake today on the solar eclipse day; Otherwise the householder will have to suffer the consequences, know the time

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button