ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Agriculture Subsidy | गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेसाठी ५.०८ कोटींचा निधी मंजूर! ‘या’ जिल्ह्याला मिळाला सर्वाधिक निधी

Agriculture Subsidy | राज्य सरकारने गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेच्या (Agriculture Subsidy) दुसऱ्या टप्प्यातून चार जिल्ह्यांसाठी ५ कोटी ८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून हिंगोली जिल्ह्यातील १८ संस्थांना ४ कोटी ५६ लाख २२ हजार ४७७ रुपये मिळणार आहेत.

योजनेची अंमलबजावणी:
गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतींमार्फत कामं चालतात. मशीन आणि स्वयंसेवकांच्या कमतरतेमुळे कामे रखडतात. आता ग्रामपंचायतींमार्फत कामं करून मृद व जलसंधारण विभागाकडून तपासणी. कार्यकारी अभियंते देयके जिल्हास्तरावर देतात. जिल्हा जलसंधारण अधिकारी एकत्रित मागणी करतात.

  • निधी वितरण:
  • हिंगोली: ४ कोटी ५६ लाख २२ हजार ४७७ रुपये (१८ संस्थांना)
  • वाशिम: ३१ लाख ३१ हजार १८८ रुपये (१ संस्था)
  • नागपूर: ७ लाख १८ हजार रुपये (१ संस्था)
  • जालना: २७ लाख ६४ हजार ९९७ रुपये (१ संस्था)

वाचा |काय सांगता? फक्त 25 हजारांत मिळतेय ही स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, लगेच करा ना खरेदी

  • हिंगोलीतील लाभार्थी संस्था:
  • स्वामी विवेकानंद ट्रस्ट, सुकळी
  • सह्याद्री संस्था, कोठारी, वसमत
  • पंचमुखी बहुद्देशीय संस्था, पुसेगाव, सेनगाव
  • नवदुर्गा बहुद्देशीय मंडळ, हराए
  • जयंतराव पाटील सेवाभावी संस्था, साटंबा, हिंगोली
  • व्यकटेश संस्था, सांडस, कळमनुरी
  • समता सर्वांगीन विकास संस्था, डिग्रस वाणी, हिंगोली
  • जय जिजाऊ शेतकरी मंडळ, जोडतळा
  • योगेश्वर बहुद्देशीय सेवाभावी संस्था, बीड
  • सतुगंगा ग्राम सुधार शिक्षण प्रसारक मंडळ, चिंचोली
  • राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था, उमरा
  • उगम ग्रामीण विकास संस्था, उमरा
  • तुळजाभवावी बहुद्देशीय सेवाभावी, अनखळी, औंढा
  • राजनी शाहू महाराज बहुद्देशीय सेवाभावी संस्था, महाळजगाव
  • नागनाथ ग्रामीण विकास महिला मंडळ, कंजारा
  • स्वामी विवेकानंद युवक मंडळ, जोडतळा
  • गजान महाराज सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, अंजनवाडा
  • जयपूर्णवाद संस्था, सेलसुरा, कळमनुरी

निधी वितरणाची पद्धत:
गाळ काढून पंचनामा केल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदानाची खातरजमा.
देयकांच्या आधारे निधी वितरण.

Web Title | Agriculture Subsidy | 5.08 crore fund approved for silt-free dam and silt-rich Shiwar scheme! ‘Ya’ district got the highest amount of funds

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button