ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Yojana | ट्रॅक्टर व ट्रॅक्टर अवजारांबाबत कृषी विभागाचा मोठा निर्णय! थेट ‘अशा’ विक्रीवर घातली बंदी

सरकार शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजना राबवून या योजनांसाठी दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करत.

Yojana | शेतकऱ्यांची आर्थिक (Financial) स्थिती सुधारणे हाच सरकारचा योजना (Yojana) राबवण्यामागील मुख्य उद्देश असतो. केंद्र व राज्य सरकारकडून (Government) दरवर्षी कृषी यांत्रिकीकरणासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी वाटला जातो. यात काही ठेकेदारांनी परस्पर ट्रॅक्टर अवजारांची (Agricultural implements) विक्री करत असल्याचे आढळून आले आहे. म्हणून कृषी (Agriculture) विभागाने अवजारांच्या फेर विक्रीला बंदी घातली आहे.

…अन्यथा रक्कम केली जाईल वसूल
“राज्यात ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी अनुदान दिले जाते पण या अनुदानित (Subsidy) अवजारांची परस्पर विक्री होत असल्याचे दिसून येते आणि गरजू शेतकरी विक्रीसाठी अनुदान घेत नाही. त्यामुळे अनुदानित अवजारांची (Subsidy of Agricultural Implements) विक्री केलेली दिसून आल्यास अनुदानाची रक्कम वसूल केली जाईल” अशी वरिष्ठांनी माहिती दिली आहे.

वाचा: Yojana | आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या महत्वाच्या योजना सुरु, ‘या’ प्रवर्गातील तरुणांना मिळणार उद्योगासाठी आर्थिक मदत

वाचा: Crop Compensation | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! अतिवृष्टीग्रस्त ‘या’ दहा जिल्ह्यांना 33 कोटींचा निधी वितरीत, कोणत्या जिल्ह्याला किती निधी?

अवजार विक्रीत अपराटपर
राज्यात काही भागात अवजारांच्या फेर विक्रीचे प्रकार दिसून येत आहेत. लाभार्थ्याला किरकोळ रक्कम (Amount) देऊन अवजार मिळाल्याची स्वाक्षरी घेतली जाते व ठेकेदार हेच अवजारे दुसरीकडे विक्री करत असल्याचे आढळून आले आहे.

ट्रॅक्टर व अवजारे अनुदान निकष
सध्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित अवजारांसाठी किती अनुदान (Subsidy) दिले जाईल याबाबत निकष ठरविण्यात आले आहेत. याबाबतीत तालुका कृषी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: The big decision of the Department of Agriculture regarding tractors and tractor implements Ban on direct such sales

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button