ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतले जबरदस्त निर्णय! थेट शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात होणार वाढ

Eknath Shinde | राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याबाबत कधीच मागे हटत नाही.
आता असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ज्याचं कारण म्हणजे (Agriculture) शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारने एकापेक्षा एक निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे (Department of Agriculture) नशीब बदलण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक (Financial) संकटांतून बाहेर काढण्यासाठी दिलासा देण्याचा देखील विविध निर्णयातून प्रयत्न केला आहे. आता शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. ज्यामुळे थेट शेतकऱ्यांच्या आर्थिक(Farmer Economic Income) उत्पन्नात वाढ होणार आहे.

वाचा: बिग ब्रेकिंग! राज्यातील ‘या’ 16 जिल्ह्यातील पीक विम्याची कार्यालये पडणार बंद, शेतकऱ्यांचा बुडणार विमा

शेतकऱ्यांसाठी घेतले धडाकेबाज निर्णय
• ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना (Type of Agriculture) एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

ब्रेकिंग न्यूज! ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; एकरकमी एफआरपी देण्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

• दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराविषयी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वस्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील हंगामापासून डिजिटल वजन काटे सुरू करण्याचे निर्देश दिले.
• शेतकऱ्यांना (Department of Agriculture) दिवसा वीज मिळावी यासाठी कृषी फिडर सौरऊर्जेवर करण्याचा प्रकल्प हाती घेतल्याचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले.

• नंदुरबार जिल्ह्यातील कोरडीनाला प्रकल्पाच्या 169.14 कोटी खर्चास सुधारित मान्यता. 3659 हेक्टर जमिनीस सिंचनाचा लाभ मिळणार.
• पीकविमा योजनेचा हप्ता भरलेल्या व नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याचे निर्देश कृषीमंत्री यांनी दिले आहेत.

वाचा: ब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच थेट शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Shinde-Fadnavis government took a tremendous decision for farmers! Increase in the economic income of farmers directly

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button