ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

बिग ब्रेकिंग! शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा धडाकेबाज निर्णय; वाचा मंत्रीमंडळ बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय

Cabinet Decision | आज मंगळवार दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी राज्य मंत्रिमंडळाची (State Cabinet Meeting) बैठक पार पडली. यादरम्यान एकापेक्षा एक धडाकेबाज निर्णय घेण्यात आले. पोलिस भरतीपासून ते शेतकऱ्यांना (Agriculture) दिलासा देणारे हे निर्णय घेण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर.

वाचा: बिग ब्रेकिंग! केंद्र सरकारने पीएम किसान योजनेत केले ‘हे’ 8 मोठे बदल; जाणून घ्या अन्यथा मिळणारं नाही 13वा हप्ता

मंत्रिमंळ बैठकीतील महत्वाचे निर्णय
• दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार; 3 डिसेंबरपासून विभाग कार्यरत.
• अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देणार. अनुसूचित जमातीची रिक्त पदे तत्काळ भरण्याची कार्यवाही करणार
• महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगानुसार वेतनाची थकबाकी देण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमिती.

ब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा

शेतकऱ्यांसाठी घेतला महत्वाचा निर्णय
• बीड जिल्ह्यातील आश्रमशाळेस अनुदानित तत्वावर मान्यता.
• नंदुरबार जिल्ह्यातील कोरडीनाला प्रकल्पाच्या 169.14 कोटी खर्चास सुधारित मान्यता. 3659 हेक्टर जमिनीस सिंचनाचा लाभ.
• शासकीय कर्मचाऱ्यांना 2006 ते 2008 या वर्षातील अत्युत्कृष्ट कामासाठीचा आगाऊ वेतनवाढीचा लाभ देणार.

वाचा: शिंदे-ठाकरे गट भिडणार आमनेसामने! ‘या’ तारखेला होणार निवडणूक चिन्हाची अंतिम सुनावणी, पहा आज काय झालं कोर्टात?

• गावोगावी इंटरनेटच्या सुविधा वाढविणार. राज्यातील 2386 गावांमध्ये बीएसएनएलला मनोरे उभारण्यासाठी 200 चौ.मी. जागा मोफत देणार.
• अमरावती जिल्ह्यातील वासनी मध्यम प्रकल्पाच्या 826 कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता. 4317 हेक्टर क्षेत्राला मिळणार लाभ.
• सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅकवर. राज्य शासनाची 452 कोटी 46 लाख रुपये आर्थिक सहभाग देण्यास मान्यता.
• प्रधानमंत्री आवास योजनेतील भाडेपट्टयाच्या दस्तांना 1 हजार रुपये इतके कमी मुद्रांक शुल्क आकारणार.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button