ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

ब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा

Crop Insurance | अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती (Agriculture) पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Financial) भुर्दंड सोसावा लागला आहे. याचसाठी आता पीक विमा योजनेंर्गत शेतकऱ्यांना (Farming) मदतीचे वाटप करण्यात येत आहे. चला तर मग जाणून घेऊयात आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची (Crop Insurance) रक्कम जमा करण्यात आली आहे.

वाचा: नादचखुळा! थेट हवेतच करा शेती अन् वर्षाला कमवा लाखो रुपये; ‘या’ तंत्रज्ञानासाठी सरकारही देतय 50 टक्के अनुदान

‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचे वितरण
यंदा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे (Department of Agriculture) अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान (Crop Damage) झाले होते. ज्यासाठी आता यवतमाळ जिल्ह्यातील 1 लाख 5 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची (Crop Insurance) रक्कम जमा करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! येत्या 15 दिवसांत नुकसानग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार निधी- कृषिमंत्री

पीक विमा योजनेत सहभाग
यंदा यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा (Prime Minister’s Crop Insurance Scheme) योजनेत सहभाग नोंदवला होता. तर या शेतकऱ्यांपैकी (Type of Agriculture) केवळ 2 लाख शेतकऱ्यांनी पंचनामे केले होते. ज्यातील आता 1 लाख 5 हजार शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली आहे.

आता ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे.

वाचा: बिग ब्रेकिंग! केंद्र सरकारने पीएम किसान योजनेत केले ‘हे’ 8 मोठे बदल; जाणून घ्या अन्यथा मिळणारं नाही 13वा हप्ता

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Breaking! Deposit of crop insurance amount in the account of the affected farmers of ‘Ya’ district

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button