ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

बिग ब्रेकिंग! राज्यातील ‘या’ 16 जिल्ह्यातील पीक विम्याची कार्यालये पडणार बंद, शेतकऱ्यांचा बुडणार विमा

Crop Insurance | नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पिकाच्या नुकसानीची भरपाई दिली जाते. शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक (Financial) दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी शेतकऱ्यांना (Agriculture) आपल्या पिकाचा विमा उतरवावा लागतो. म्हणजेच आपल्या पिकाचा क्लेम करावा लागतो. प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे (Pradhan Mantri Crop Insurance Scheme) काम सांभाळणाऱ्या AIC कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना (Agri News) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

वाचा: ब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा

AIC कंपनीचा मोठा निर्णय
राज्यातील 16 जिल्ह्यांमधील पिक विम्याची कार्यालय बंद पडणार आहेत. कारण एआयसी कंपनी हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामधील 16 जिल्ह्यातील पिक विम्याचे (Crop Insurance) कामकाज एआयसी कंपनी सांभाळते. कंपनीने हा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या (Agricultural Information) पीक विम्याच काय होणार हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ब्रेकिंग न्यूज! ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; एकरकमी एफआरपी देण्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

कोणत्या 16 जिल्ह्यातील कार्यालये होणार बंद
आता कंपनीने बुलढाणा, वाशीम, अमरावती, यवमाळ, सोलापूर, जळगाव, सातारा, नंदुरबार, औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड, गडचिरोली, लातूर, उस्मानाबाद आणि सांगली या 16 जिल्ह्यातील पीक विम्याची (Type of Agriculture) कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा: बिग ब्रेकिंग! शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा धडाकेबाज निर्णय; वाचा मंत्रीमंडळ बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांनी भरलेला कोट्यवधींचा प्रीमियम बुडणार?
आता कंपनीने 16 जिल्ह्यातील कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांसमोर असा प्रश्न उभा राहिला आहे की, त्यांनी भरलेल्या कोट्यवधींच्या प्रीमियमचे काय होणार. परंतु या जिल्ह्यांमधील कृषी अधीक्षकांनी याबाबत तक्रार केली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचा प्रीमियम बुडणार नाही अशी शक्यता आहे. आता यावर काय उपाययोजना केली जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big Breaking! Crop insurance offices in these 16 districts of the state will be closed, farmers’ insurance will be lost

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button