ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

Lifestyle | रात्री उशिरा जेवण केल्याने वाढतं वजन अन् उद्भवतात ‘या’ समस्या

LifeStyle | तस पाहायला गेलं तर प्रत्येकाची लाईफ स्टाईल (life style) ही वेगवेगळी असते. त्यात विशेषतः रात्रीच्या जेवणाचा अनेकांचा एक परफेक्ट टाईम हा ठरलेला असतो. पण तुम्हाला माहिती आहे तुमचा परफेक्ट टाईम हा तुमच्या आरोग्यासाठी परफेक्ट आहे का? अनेकांना रात्री जेवण उशीरा करण्याची सवय असते. पण आपल्या या लाईफ स्टाईल (life style) चा आपल्या आरोग्यावर खरंच परिणाम होतो का? आपलं वजन वाढतं का? या विषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. (eating late at night affect your body)

अनेकांना रात्री उशीरा जेवण्याची सवय असते पण ही सवय आपल्या आरोग्यासाठी लाईफ स्टाईल चांगली नाही. यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातील काही समस्या या खालीलप्रमाणे आहेत.

वाचा :सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट! पीएम किसानचे 2 हजार ‘या’ तारखेपासून होणार जमा; कृषी मंत्रालयाने दिली माहिती

झोप न होणे – तुम्ही जर रात्री उशीरा जेवलात तर तुम्हाला झोप पण उशीरा लागेल त्यामुळे तुम्ही लवकर झोपू शकणार नाही. त्यामुळे लवकर जेवण करा आणि लवकर झोपा. यामुळे तुम्हाला सकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसून येईल.

ह्रदयाचा धोका वाढतो – तुम्ही जर रात्री उशीरा जेवलात तर तुमच्या लाईफ स्टाईल हार्ट समंधी समस्या देखील वाढतात. उशीरा जेवल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि फॅट वाढतो ज्याचा विपरीत परिणाम हा आपल्या आरोग्यावर होतो.

छातीमध्ये जळजळ होणे – रात्रि उशीरा लाईफ स्टाईल जेवल्यानंतर लगेच तुम्ही झोपायला जाता. अशात शरीराची हालचाल होत नाही आणि जेवलेल्या अन्नाचे पचनही होत नाही. त्यामुळे छातीत जळजळ निर्माण होते.

वाचा :तुम्हालाही जास्त विचार करायची सवय आहे का ? तर मग करा ‘या’ गोष्टी; होईल चांगला फायदा

पोटाचा त्रास होणे – रात्री वेळी अवेळी जेवल्याने साहजिकच पोटाचा त्रास हा उद्भवतो. तसेच पोटदुखी सारखे आजारांना आपल्याला समोरे जावे लागते. त्यामुळे लाईफ स्टाईल रात्री उशीरा जेवणे शक्यतो टाळावेत.

वजन वाढणे – आपण कधी जेवण करता, किती वेळा खातात आणि काय खातात हे खुप जास्त महत्त्वाचं आहे. वजन वाढण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे रात्री उशिरा जेवणे. कारण रात्री आपली पचनशक्ती कमी असते. त्यामुळे शक्य होईल तितक्या लाईफ स्टाईल लवकर रात्री जेवण करा.

कधी करावे रात्रीचे जेवण?

रात्रीचे जेवण हे आठ पर्यंत करावे. तसेच जेवण झाल्यानंतर तुम्ही शतपावलीसुद्धा करु शकता. विशेष म्हणजे जेवण करणे आणि झोपणे याच्यात दोन तासाचे अंतर असावे जेणे करुन तुम्ही जे जेवलात ते सहज पचणार. याशिवाय लाईफ स्टाईल जेवण झाल्यानंतर लगेच बेडवर चुकूनही झोपायला जाऊ नये.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : Did you know that late night eating causes many problems

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button