Agriculture Subsidy | गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेसाठी ५.०८ कोटींचा निधी मंजूर! ‘या’ जिल्ह्याला मिळाला सर्वाधिक निधी
Agriculture Subsidy | राज्य सरकारने गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेच्या (Agriculture Subsidy) दुसऱ्या टप्प्यातून चार जिल्ह्यांसाठी ५ कोटी ८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून हिंगोली जिल्ह्यातील १८ संस्थांना ४ कोटी ५६ लाख २२ हजार ४७७ रुपये मिळणार आहेत.
योजनेची अंमलबजावणी:
गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतींमार्फत कामं चालतात. मशीन आणि स्वयंसेवकांच्या कमतरतेमुळे कामे रखडतात. आता ग्रामपंचायतींमार्फत कामं करून मृद व जलसंधारण विभागाकडून तपासणी. कार्यकारी अभियंते देयके जिल्हास्तरावर देतात. जिल्हा जलसंधारण अधिकारी एकत्रित मागणी करतात.
- निधी वितरण:
- हिंगोली: ४ कोटी ५६ लाख २२ हजार ४७७ रुपये (१८ संस्थांना)
- वाशिम: ३१ लाख ३१ हजार १८८ रुपये (१ संस्था)
- नागपूर: ७ लाख १८ हजार रुपये (१ संस्था)
- जालना: २७ लाख ६४ हजार ९९७ रुपये (१ संस्था)
वाचा |काय सांगता? फक्त 25 हजारांत मिळतेय ही स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, लगेच करा ना खरेदी
- हिंगोलीतील लाभार्थी संस्था:
- स्वामी विवेकानंद ट्रस्ट, सुकळी
- सह्याद्री संस्था, कोठारी, वसमत
- पंचमुखी बहुद्देशीय संस्था, पुसेगाव, सेनगाव
- नवदुर्गा बहुद्देशीय मंडळ, हराए
- जयंतराव पाटील सेवाभावी संस्था, साटंबा, हिंगोली
- व्यकटेश संस्था, सांडस, कळमनुरी
- समता सर्वांगीन विकास संस्था, डिग्रस वाणी, हिंगोली
- जय जिजाऊ शेतकरी मंडळ, जोडतळा
- योगेश्वर बहुद्देशीय सेवाभावी संस्था, बीड
- सतुगंगा ग्राम सुधार शिक्षण प्रसारक मंडळ, चिंचोली
- राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था, उमरा
- उगम ग्रामीण विकास संस्था, उमरा
- तुळजाभवावी बहुद्देशीय सेवाभावी, अनखळी, औंढा
- राजनी शाहू महाराज बहुद्देशीय सेवाभावी संस्था, महाळजगाव
- नागनाथ ग्रामीण विकास महिला मंडळ, कंजारा
- स्वामी विवेकानंद युवक मंडळ, जोडतळा
- गजान महाराज सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, अंजनवाडा
- जयपूर्णवाद संस्था, सेलसुरा, कळमनुरी
निधी वितरणाची पद्धत:
गाळ काढून पंचनामा केल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदानाची खातरजमा.
देयकांच्या आधारे निधी वितरण.
Web Title | Agriculture Subsidy | 5.08 crore fund approved for silt-free dam and silt-rich Shiwar scheme! ‘Ya’ district got the highest amount of funds
हेही वाचा