ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

बिग ब्रेकिंग! 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाची ऑनलाईन यादी जाहीर; त्वरित तपासा तुमचं नाव आलं का नाही?

Subsidy | नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी खुशखबर समोर आली आहे. 2019-20-21 या तीन वर्षातील किमान 2 वर्षे आपल्या पीक कर्जाची (Crop Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान (Subsidy) शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत (Lifestyle) मिळणार आहे. आता याच अनुदानाच्या पात्र शेतकऱ्यांच्या (Agriculture) याद्या ऑनलाईन जाहीर करण्यात आल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात तुम्हाला हे अनुदान मिळणार का नाही.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नुकसानग्रस्तांसाठी तब्बल 132 कोटींच्या निधी वितरणास मान्यता; जाणून घ्या कधी होणार खात्यात जमा

ऑनलाईन याद्या प्रकाशित
शेतकऱ्यांच्या निर्माण होणारा रोष आणि प्रतीक्षा पाहता 11 ऑक्टोबर 2022 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक (Lifestyle) पार पडली होती. तेव्हा 12 ऑक्टोबर 2022 रोजी या याद्या प्रकाशित करण्याचे निर्देश देण्यात आले. आता सीएससी (csc) पोर्टलवर या 50 हजारांसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाच्या याद्या जाहीर, ‘या’ तारखेपासून होणार खात्यात जमा

वाचा: शेतकऱ्यांनो उडदाच्या दरात झाली ‘इतकी’ वाढ! तात्काळ जाणून घ्या तूर, कांदा आणि सोयाबीनचे ताजे बाजारभाव

कशी पाहाल ऑनलाईन लाभार्थी यादी?
csc च्या पोर्टलवर त्याच शेतकऱ्यांना याद्या पाहता येतील ज्या शेतकऱ्यांचे csc पोर्टलवर अधिकृतता (Authorization) असेल. यासाठी तुम्हाला csc पोर्टलवर कर्ज सर्च करावं लागेल. यानंतर तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची लिंक दिली जाईल. यावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्ही त्या पोर्टलवर जाल. त्यावर तुम्हाला लिस्ट हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे. यानंतर तुम्हाला तेथे जिल्ह्याचे नाव टाकावे लागेल. त्यांनतर A पासून Z पर्यंत तालुक्यांची नावे दिली जातील. तालुका निवडल्यानंतर तुम्हाला गावांची नावे दिसतील. तुम्ही ज्या गावातील असाल त्या गावाची लाभार्थी यादी तुम्ही पाहू शकता. यानंतर तुम्हाला केवायसी साठी सूचना करण्यात येतील. जर यावर तुमची माहिती चुकीची असल्यास बँकेत आक्षेप नोंदवावा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big Breaking! 50 thousand incentive grant online list announced; Quick Check Did your name not appear?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button