ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
बाजार भाव

Onion Rate | कांदा उत्पाकांसाठी खुशखबर! केंद्र सरकारने उठवली निर्यातबंदी, जाणून घ्या शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?

Onion Rate | Good news for onion growers! The central government has lifted the export ban, know how farmers will benefit?

Onion Rate | केंद्र सरकारने 17 फेब्रुवारी रोजी कांदा निर्यातीवरील तीन महिन्यांची बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीला (Onion Rate) मंजुरी देण्यात आली आहे.

निर्णयामागील कारणे काय?
आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला मागणी. देशांतर्गत बाजारात कांद्याचा तुटवडा नसल्याने दर कमी. शेतकऱ्यांमध्ये नाराजी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय दबाव.

  • शेतकऱ्यांना काय होणार फायदा?
  • आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली होणार. आंतरराष्ट्रीय बाजारातील तुटवड्यामुळे दरवाढीची शक्यता आहे. निश्चित दरवाढीची शक्यता नाही.
  • निर्यात शुल्क कमी होणार का? याची अनिश्चितता
  • कोणत्या कांद्यावरील निर्यातबंदी उठवली? यासंदर्भातील अटी अस्पष्ट.
  • निर्यातबंदी उठवणे हे चांगले पाऊल आहे, पण निर्यात शुल्क कमी व्हायला हवे.
  • पेट्रोलचे दर कमी करून ग्राहकांसाठी शेतमालाचे दर कमी करण्यापेक्षा सरकारने पेट्रोलचे दर कमी केले पाहिजेत.
  • सध्या शेतकऱ्यांकडे असलेला खरिपातील कांदा संपलेला आहे.
  • जर अटीशर्तींशिवाय निर्यातबंदी उठवली असेल तर शेतकऱ्यांना प्रतिकिलो ५ ते १० रुपयांची दरवाढ मिळू शकते.

Web Title | Onion Rate | Good news for onion growers! The central government has lifted the export ban, know how farmers will benefit?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button