ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

Heart Attack | हृदयविकार करू शकतो तुमचे आयुष्य कमी ! निरोगी हृदयासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश

Heart Attack|दिवसेंदिवस प्रदूषण (food for heart attack patients) वाढत आहे. यामुळे लोकांच्या आरोग्यासंबंधित समस्या वाढत आहेत. त्यातल्या त्यात ह्रदयाच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. (food for heart attack patients) बिघडलेली जीवनशैली, अयोग्य आहार व चुकीच्या सवयी यामुळे ही सुद्धा हृदयविकाराच्या समस्येची मुख्य कारणे आहेत.

वाचा: हाडांना मजबूत ठेवायचंय? मग कॅल्शियमच नव्हे तर ‘हे’ विटामिन्स आहेत आवश्यक

तरुणांमध्ये हृदयविकाराची समस्या जास्त प्रमाणात

खास करून तरुणांच्यात हृदयविकाराची समस्या वाढत आहे. यामुळे त्यांचे जीवनकाल कमी होत आहे. यामुळे आपले आरोग्य सुदृढ ठेवायचे असेल तर सर्वात आधी आपले ह्र्दय सुस्थितीत असणे आवश्यक आहे. दरम्यान तुमचे हृदय (food for heart attack patients) सुदृढ राहण्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही उपाय करू शकतात. खालील आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश केला तर आपले हृदय दीर्घकाळ निरोगी राहते.

१) जवस – उत्तम आरोग्यासाठी रोज जवस खाणे चांगले असते. यामुळे रक्तदाबाची समस्या दूर होते. एका संशोधनानुसार, दररोज चार चमचे जवस खाल्ल्याने उच्च रक्तदाब कमी होतो. (Blood Pressure) जवसाच्या बियांमध्ये आढळणारे अल्फा-लिनोलेनिक ऍसिड हृदयरोग्यांसाठी फायदेशीर असते.

२) ड्रायफ्रूट्स – ड्रायफ्रूट्समध्ये मुख्यतः मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात. तसेच यामध्ये फायबर सुद्धा असतात. या सर्व घटकांमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. त्यामुळे बदाम, अक्रोड सारखे अँटिऑक्सिडेंटयुक्त (Antioxidents) ड्रायफ्रूट्स खाणे चांगले असते.

३) सोया – सोया (Soya) पदार्थ हृदयाला निरोगी ठेवतात. यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म असतात. तसेच सॅच्युरेटेड फॅटची पातळी सुद्धा कमी असते. टोफू, टेम्पेह, एडामामे आणि सोया दूध हे सोया पदार्थ शरीरासाठी फायदेशीर असतात.

४) बीटचा ज्यूस – बीटच्या ज्यूसमुळे रक्तदाबाचा धोका कमी होतो. बीटच्या ज्यूस मध्ये नायट्रेट आढळते. यामध्ये रक्तदाब कमी करण्याची क्षमता असते. दररोज एक ग्लास बीटरूटचा रस प्यायल्याने रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ होत नाही.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Some household tips for healthy heart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button