ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

PM Surya Ghar Yojana | भारीच की! शेतकऱ्यांना 300 युनिटपर्यंत मोफत मिळणार वीज, 1 कोटी घरांना मिळणार लाभ

PM Surya Ghar Yojana | That's heavy! Farmers will get free electricity up to 300 units, 1 crore households will get benefit

PM Surya Ghar Yojana | 13 फेब्रुवारी 2024 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना’ (PM Surya Ghar Yojana) नावाची एक महत्त्वाची योजना सुरू केली. या योजनेचा उद्देश सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन देणे आणि 1 कोटी घरांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज पुरवणे हा आहे.

  • योजनेचा उद्देश
  • सौर ऊर्जा वापरात वाढ करणे
  • लोकांना मोफत वीज पुरवणे
  • रोजगार निर्मिती करणे
  • पर्यावरणाचे रक्षण करणे
  • योजनेचे फायदे
  • लोकांना मोफत वीज मिळेल
  • वीज बिल कमी होईल
  • रोजगार निर्मिती होईल
  • पर्यावरणाचे रक्षण होईल
  • पात्रता
  • या योजनेचा लाभ फक्त भारतातील नागरिकांनाच मिळेल.
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1 लाख किंवा 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार कोणत्याही सरकारी सेवेशी संबंधित नसावा.

वाचा | Shravan Bal Yojana | शेतकऱ्यांनो ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 15 हजार; लगेच पाहा तुम्हाला मिळणार का?

  • आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • वीज बिल
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • मोबाइल नंबर
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • राशन कार्ड
  • अर्ज कसा करावा?
  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी करताच तुमचे खाते तयार होईल. तुम्हाला तुमचा वीज ग्राहक क्रमांक, मोबाइल नंबर आणि ई-मेल
  • तुम्हाला सरकारकडून नोंदणीकृत विक्रेत्यांची यादी मिळेल.
  • विक्रेता निवडल्यानंतर, तुमचा अर्ज मंजुरीसाठी डिस्कॉमकडे पाठवला जाईल.
  • डिस्कॉम कडून मंजुरी मिळाल्यावर, तुम्ही सोलर प्लांट बसवू शकता.
  • तुम्हाला प्लांटचा तपशील अधिकृत वेबसाइटवर सबमिट करावा लागेल आणि नेट मीटरसाठी अर्ज करावा लागेल.
  • तुम्हाला बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक पोर्टलद्वारे सबमिट करावा लागेल.

Web Title | PM Surya Ghar Yojana | That’s heavy! Farmers will get free electricity up to 300 units, 1 crore households will get benefit

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button