ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

PM Awas Yojna | मकर संक्रातीच्या मुहूर्तावर पीएम आवास योजनेचे ५४० कोटी रुपयांचे हप्ते ग्रामीण लाभार्थ्यांना

PM Awas Yojna | Rs 540 crore installments of PM Awas Yojana to rural beneficiaries on the occasion of Makar Sankranti

PM Awas Yojna | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मकर संक्रातीच्या मुहूर्तावर (PM Awas Yojna) पीएम आवास योजनेच्या ग्रामीण लाभार्थ्यांना गिफ्ट दिले आहे. त्यांनी ग्रामीण भागातील १ लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता म्हणून ५४० कोटी दिले असून ते त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत.

पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, कोणतीही पात्र व्यक्ती कल्याणकारी योजनांपासून वंचित राहू नये यासाठी आमचे सरकारचे प्रयत्नशील आहे.

वाचा | Yojna | तरुणांना मोठे उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी! ‘या’ योजनेंतर्गत तब्बल १० लाखांचा मिळणार कर्ज, जाणून घ्या निकष

पंतप्रधान म्हणाले की, आमचे सरकार आदिवासी विकासासाठी वचनबद्ध आहे. पीएम-जनमन योजनेमुळे आदिवासी भागातील लोकांना घरे, पिण्याचे शुद्ध पाणी यासारख्या मूलभूत सुविधा मिळतील.

पीएम आवास योजना ग्रामीण ही केंद्र सरकारची एक महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमुळे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना शाश्वत घरे मिळणार आहेत.

Web Title | PM Awas Yojna | Rs 540 crore installments of PM Awas Yojana to rural beneficiaries on the occasion of Makar Sankranti

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button