ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Fertilizer | आता पिकांसाठी खतचं ठरतंय वरदान! शेतकऱ्यांनो एका क्लिकवर त्वरित जाणून घ्या खतांचे नवीतम दर

Fertilizer | आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, कृषीप्रधान असलेल्या या देशामध्ये निम्म्याहून अधिक नागरिक केवळ शेती व्यवसायावरच (Agriculture Business) अवलंबून आहेत. म्हणूनच येथील शेतकरी जीव ओतून शेती (Agriculture) करतात. शेतीमध्ये भरघोस उत्पन्न (Financial) काढण्यासाठी शेतकऱ्यांना गरज भासते ती खतांची. कारण खतांमुळे शेतकऱ्यांची शेती पिके लवकर हाताला येतात.

वाचा: कापूस उत्पादकांची चांदी! कापसाच्या दरात वाढ होण्याचे संकेत; जाणून घ्या किती मिळतोय भाव?

एक देश एक खत योजना
तर दुसरीकडे रासायनिक खतांचे दर (Chemical Fertilizer Rates) देखील वाढताना दिसून येत आहेत म्हणूनच सरकारने देशभरात ‘एक देश एक खत’ ही योजना सुरू केली आहे. त्याचबरोबर शेती (Department of Agriculture) करताना शेतकऱ्यांना खताचे दर किती आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. चला तर मग जाणून घेऊया सध्या रासायनिक खतांचे (Chemical Fertilizer) दर किती आहेत.

बातमी कामाची! आता दुग्ध व्यवसायातून मिळणार लाखोंचा नफा, ‘या’ योजनांतर्गत मिळतंय आर्थिक सहाय्य

खतांचे दर कसे पाहाल?
शेतकरी मित्रांनो तुम्हाला खतांचे दर (Fertilizer Rate) जाणून घ्यायचे असतील तर तुम्हाला https://kisansuvidha.gov.in/ या लिंकवर जावे लागेल. या लिंकवरून तुम्हाला खतांचे नवीतम दर समजतील. तुम्हाला यावर प्रत्येक खतांनुसार आणि कंपनीनुसार खतांचे दर समजतील. तसेच तुम्ही तुमच्या जवळच्या दुकानात खतांचे काय दर आहेत ते पाहू शकतात.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नव्या वर्षात वाढणार पीएम किसानचा हप्ता, शेतकऱ्यांना मिळणारं ‘इतके’ पैसे

शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
शेतकऱ्यांना पिकांसाठी खतांची खरेदी करावी लागते. मात्र, अनेकदा किंमत माहीत नसल्याने ऐनवेळी पैसे कमी पडू शकतात, तर खर्चाचा अंदाज लागत नाही. म्हणूनच शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रकारे खतांचे दर समजल्यास शेतकऱ्यांचा वेळ आणि दराबाबत माहिती मिळेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

ठरलं तर! ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2 हजार, त्वरित तपासा तुम्हाला मिळणार का?

महावितरणाचा सामान्यांसह शेतकऱ्यांना झटका! राज्यात प्रति युनिट ‘इतक्या’ रुपयांनी महागणार वीज

Web Title: Now the fertilizer is a boon for crops! Farmers, know the latest rates of fertilizers instantly with one click

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button