ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Electricity Bill | महावितरणाचा सामान्यांसह शेतकऱ्यांना झटका! राज्यात प्रति युनिट ‘इतक्या’ रुपयांनी महागणार वीज

Electricity Bill | आता सामान्यांसोबतच शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि झटका देणारी बातमी समोर आली आहे. कारण राज्यात आता विजेचे दर (Electricity Rate) वाढण्याची शक्यता आहे. ज्यामुळे सामन्यांना आणि शेतकऱ्यांना (Agricultural Information) चांगलाच विजेचा शॉक बसणार आहे. आता वीज दर (Financial) वाढीचा प्रस्ताव महावितरण कंपनीने सादर करण्याची तयारी देखील सुरू केली आहे.

वाचा: फक्त 350 रुपयांत मिळवा 52 लाख; त्वरित जाणून ‘या’ जबरदस्त योजनेचा घ्या लाभ, आयुष्याचं होईल सेट

किती रुपयांनी वाढतील वीज दर?
विजेचे दर प्रति युनिट 2 रुपये 35 पैशांनी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत आता महावितरण कंपनीने हालचाली देखील सुरू केल्या आहे. यामुळे विज ग्राहकांना चांगलाच आर्थिक (Financial) फटका बसणार आहे. आता महावितरण कंपनीने 2 रुपये 35 पैसे प्रति युनिट वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगासमोर सादर करण्याची तयारी देखील केली आहे.

कापूस उत्पादकांची चांदी! कापसाच्या दरात वाढ होण्याचे संकेत; जाणून घ्या किती मिळतोय भाव?

वीज दरवाढ मान्य झाल्यास…
आता जर तिनही वीज कंपन्यांची दरवाढ मान्य झाली, तर वीज पुरवठ्याचा दर सरासरी 11 रुपये प्रति युनिटवर जाऊ शकतो. म्हणजेच जवळपास ही दरवाढ 51 टक्के असणार आहे. आता ही दरवाढ झाल्यानंतर वीज ग्राहकांकडून प्रचंड रोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

वाचा: ठरलं तर! ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2 हजार, त्वरित तपासा तुम्हाला मिळणार का?

ग्राहकांना दर न परवडण्यासारखे
सध्या विजेचे दर प्रती युनिट 7.2 7 रुपये इतके आहेत. तर ही दरवाढ झाल्यामुळे प्रति युनिट 11 रुपये इतके विजेचे दर होतील. खरं तर, तीनही कंपन्यांनी 3 रुपये 70 पैशांनी विजेचे दर वाढवण्याची मागणी केली होती. परंतु, हे दर सामान्यांना परवडण्यासारखे नाहीत. मात्र, महावितरण कंपनीने सरासरी प्रति युनिट 2 रुपये 35 पैसे दरवाढीचा प्रस्ताव सादर करण्याची तयारी केली आहे.

वाचा: जास्त मागणी असलेला ‘हा’ व्यवसाय करा सुरू, वर्षभर राहील मागणी आणि सरकारही देईल अनुदान…

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers hit with Mahadistribution! Electricity will cost per unit in the state

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button