ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Share |या शेअरने गुंतवणूकदार झाले मालामाल; 2 रुपयांचे झाले एवढे कोटी; शेअरच्या किंमतीत होतेय वाढ…

Share Bajar: शेअर बाजारात( share Bajar) काही कंपन्यांच्या शेअरमध्ये चढ उतार पहायला मिळतो. तसेच काही वेळा शेअर बाजारात कंपन्यांच्या(Company) जोरावर चांगली कामगिरी पहायला मिळते. यामुळे गुंतवणूकदारांना (Investor) चांगलाच लाभ मिळाला आहे. यामुळे गुंतवणूकदरांची(Benifit For Investor) मालामाल झाली. या शेअर बाजारात कधी काय घडेल काय बिघडेल हे काहीच सांगता येत नाही. शेअर कधी उसळी घेईल किंवा कधी आपटेल हे देखील सांगता येत नाही.

वाचा: नितीन गडकरींची मोठी घोषणा! टोल टॅक्सच्या नियमात बदल; प्रवाशांना होणार फायदा

मल्टी बॅगर स्टॉक (Multy bagger Stock) दीपक नायट्रेट ( Deepak Nitrate) :
पण यावेळी एक असा शेअर आहे त्या शेअरने गुंतवणूकदारांना चांगलाच लाभ मिळालाय. एक अशाच मल्टीबॅगर(Multi bagger stock) स्टॉकबाबत माहिती देत आहोत. यामुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली. दीपक नायट्रेट( Deepak Nitrate) या कंपनीने शेअर बाजारातील गणिताचे सूत्रच हलवले आहेत.

2010 नंतर दीपक नायट्रेट (Deepak Nitrate) कंपनीचा शेअर रॉकेटच्या गतीने उडला भुर्र…:

या कंपनीचा शेअर 2010 मध्ये वेगाने वाढला याचा फायदा गुंतवणूकदारांना झाला. 13000 रुपये गुंतवणूक केलेल्या ग्राहकांचा कोट्यवधी रुपयांनी फायदा झाला.

वाचा: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! बुडीत बँकेतील ग्राहकांना करणार ‘इतक्या’ कोटींचे वाटप, त्वरित करा अर्ज

(Increase Value Of Share) शेअरच्या किंमतीत वाढ:
या शेअरची किंमत सुरुवातीला 2020 मध्ये 922 होती.त्याचप्रमाणे 2022मध्ये 1000 रुपयांनी वाढ झाली. मागील वर्षात 2021 मधील 14 ऑक्टोंबरमध्ये 2897 रुपयांचा उच्चांक गाठला.

2022 म्हणजेच यंदाच्या जानेवारी महिन्यात 2659 एवढी किंमत होती. याच मार्केट कॅप 28,901.69 कोटी एवढं आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button