lang="en-US"> Government Decision|बिग ब्रेकिंग! राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार, घेण्यात आले ‘हे' महत्वपूर्ण निर्णय

Government Decision | बिग ब्रेकिंग! राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार, घेण्यात आले ‘हे’ महत्वपूर्ण निर्णय

Government Decision | राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी आवश्यकतेनुसार मंत्रिमंडळाची बैठक घेऊन नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी (Government Decision) विविध महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतले जातात. शासनाच्या माध्यमातून आता जमीनधारकांसाठी (Agriculture) तसेच सामन्यांसाठी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. चला तर मग मंत्रिमंडळ (Government Decision) बैठकीतील महत्वाचे शासन निर्णय जाणून घेऊयात.

वाचाRBI | बँक कर्मचाऱ्यांना लंचसाठी निश्चित तास नाहीत, ठेवल्यास ग्राहक ‘अशा’प्रकारे नोंदवू शकतात तक्रार

राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय
आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये सुधारणा (कंसात जुने दर देण्यात आलेत)

शेती

महसूल नियमाबाबत महत्वाचा निर्णय

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big Breaking! In the state cabinet meeting, a major decision regarding land was made is an important change

Exit mobile version