ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

PPF | काय सांगता? सरकारच्या ‘या’ योजनेत 410 रुपये गुंतवून व्हाल करोडपती, त्वरित करा अर्ज

PPF | आजच्या महागाईच्या युगात प्रत्येकाला अधिकाधिक पैसे कमवायचे (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड)आहेत. त्यामुळेच लोकांचे जास्तीत जास्त लक्ष चांगले आणि जास्त परतावा देणाऱ्या योजनांवर (Government Scheme) असते. कमी वेळेत जास्त पैसे मिळवण्यासाठी लोक फायनान्स (Finance) आणि मार्केट तज्ज्ञांचे मतही घेत आहेत. अशा परिस्थितीत तज्ञ लोकांना शेअर बाजार शी (Share Market) किंवा म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्याचा सल्ला देत आहेत. कारण शेअर बाजार जोखमीने भरलेला असल्याने त्यात परताव्याची हमी नसते.

हेही वाचा: लिंबूवर्गीय (संत्री)फळझाडाची अशी करा लागवड.. मिळवून देईल भरघोस उत्पन्न!

सरकारी योजना
कारण अनेकवेळा गुंतवणूकदारांना यामध्ये मोठे नुकसान सहन करावे लागते. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांसाठी (Investment) सरकारी बचत योजना हा उत्तम पर्याय आहे. पैसे गुंतवून तुम्ही अल्पावधीत करोडपती (Financial) होऊ शकता. सरकारी बचत योजनेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यात जवळजवळ कोणताही धोका नाही. आम्ही तुम्हाला अशाच एका सरकारी बचत योजनेची माहिती देणार आहोत, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी.

Public Provident Fund | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड
खरं तर, पीपीएफ (Public Provident Fund) म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही एक सरकारी बचत योजना आहे. पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ खाते उघडू शकता. विशेष बाब म्हणजे पीपीएफमध्ये एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंतची करमुक्त गुंतवणूक करता येते.

हेही वाचा:  शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! सरकारच्या ‘या’ भन्नाट योजना आहेत तुमच्या फायद्याच्या, जाणून त्वरित घ्या लाभ

PPF मध्ये किमान गुंतवणूक
एका आर्थिक वर्षात PPF मध्ये किमान 500 रुपये जमा करावे लागतात. ही किमान रक्कम आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास तुमचे खाते बंद होऊ शकते. उदाहरणार्थ, जर तुम्ही पीपीएफ खात्यात दररोज 410 रुपये जमा केले तर 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 7.1 टक्के दराने व्याज मिळेल. त्यानुसार ही रक्कम 40, 68, 2019 रुपये होते. परंतु जर तुम्ही लॉक-इन कालावधीत त्याचा कालावधी वाढवला तर पुढील 10 वर्षांत तुम्हाला ही रक्कम 1.03 कोटी रुपये मिळेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: what do you say You will become a millionaire by investing Rs 410 in the government’s scheme, apply immediately

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button