lang="en-US"> शेतकऱ्यांकडून लाच घेताना "या" बँकेतील दोन अधिकारी सापडले जाळ्यात; या विभागाने

शेतकऱ्यांकडून लाच घेताना “या” बँकेतील दोन अधिकारी सापडले जाळ्यात; या विभागाने पकडले रंगेहात, पहा पुढे काय झालं..

शेतकऱ्याकडून (farmer) लाच स्वीकारताना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) विकास अधिकाऱ्यासह दोघांना किसान कर्ज प्रकरणात 5 हजार रुपयांची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Bribery Prevention Department) रंगेहात पकडले आहे.

हे ही वाचा –

किसान क्रेडिट कार्ड मंजुरीसाठी मागितली लाच –

पीक कर्ज (Crop loan) – किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) प्रकरण मंजूर करण्यासाठी लोकसेवक यांनी 5 हजार (5 thousand) रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Bribery Prevention Department) शेतकऱ्यांनी तक्रार केली होती. त्यानुसार पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितली असल्याचे दिसून आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल 22 सप्टेंबर रोजी लाच घेताना दीपक सायकर याला पकडले आहे.

वाचा –

🏦 ही “बँक” फक्त आधार कार्ड वरून वैयक्तिक कर्ज देणार; पहा लाभार्थी कोण असतील?

या दोन व्यक्तीला पकडले रंगेहात –

दीपक सायकर (वय 38) व गोपीनाथ इंगळे (वय 27) अशी पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दीपक सायकर हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विकास अधिकारी (Development Officer of Pune District Central Co-operative Bank) आहेत. तर गोपीनाथ हे बोह्वाई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित येथे सचिव आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Exit mobile version