ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Tur Rate | तुरीचे दर शेतकऱ्यांवर अवलंबून! जाणून घ्या किती मिळतोय दर आणि कधी करावी विक्री?

Tur Rate | तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. कारण सध्या बाजारात तूर (Financial) विक्री सुरू आहे. परंतु, तुरीचे दर कसे राहतील हे जाणून घेणे शेतकऱ्यांसाठी (Department of Agriculture) प्रचंड महत्वाचे आहे. कारण तुरीचे दर हे तूर उत्पादक शेतकऱ्यांवरच (Agriculture) अवलंबून आहेत. चला तर मग कसे ते जाणून घेऊयात.

वाचा: शेतकऱ्यांनो राज्यात ढगाळ वातावरणाची शक्यता, जाणून घ्या हवामान आधारित पीक निहाय कृषी सल्ला

देशात तुरीची गरज
देशाला तुरीची खूप मोठी गरज आहे, ज्याचं कारण म्हणजे भारतात डाळी शिवाय जेवण अपूर्ण आहे. तर दुसरीकडे उद्योगांकडून देखील तुरीला (Tur Rate) मोठी मागणी आहे. म्हणूनच देशातून तुरीला मोठी मागणी मिळते. यंदा देशात तुरीचा साठा वाढला आहे, तरी देखील देशात बाहेर देशातून तुरीची (Farming) आयात केली जात आहे. केंद्र सरकार तुरीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी तुरीची आयात करते.

बिग ब्रेकिंग! शेतकऱ्यांना विहिरींसाठी ‘इतक्या’ लाखांचं वाढीव अनुदान, शासनाकडून अंतिम मान्यतेचे ‘बीडीओ’ना अधिकार

आयात वाढूनही तुरीला मिळणार चांगला दर
देशातील उद्योग यावर्षी 27 ते 32 लाख टन तुरीचा अंदाज व्यक्त करत आहे. तर देशात यावर्षी 8 लाख टन होऊ शकते. म्हणजेच देशात एकूण 35 ते 40 टन लाख तुरीचा (Type of Farming) पुरवठा होऊ शकतो. परंतु देशात तुरीची गरज 44 लाख टन इतकी आहे.

वाचा: ब्रेकींग! शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य, त्वरित घ्या लाभ

किती मिळतोय तुरीला दर?
बाजारात सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी 6 हजार 900 ते 7 हजार 500 रुपये दर मिळत आहे. तसेच तुरीचा हा दर आवकेच्या काळात टिकून राहू शकतो. दुसरीकडे तुरीचे दर हे शेतकऱ्यांच्याच हातात आहेत. कारण शेतकरी कशाप्रकारे तुरीची विक्री करतात, यावर तुरीचे दर टिकून राहतील. शेतकऱ्यांनी बाजारात मोठ्या प्रमाणात तूर आणली, तर बाजारात तुरीची आवक वाढेल आणि त्याचा परिणाम दरावर होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने आणि तुरीच्या दराचा अंदाज घेऊन विक्री करणे फायद्याच राहील.

वाचा: महत्वाची बातमी! ‘या’ सरकारी योजनेंतर्गत मिळतंय 5 लाखांपर्यंत मोफत उपचार, त्वरित घ्या लाभ

Web Title: Turi prices depend on farmers! Know how much the price is getting and when to sell

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ योजनेंतर्गत मत्स्यपालनासाठी शेतकऱ्यांना मिळणार 60 टक्के अनुदान

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button