ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
बाजार भाव

Cotton | मार्केट पुन्हा गाजणार! तूर गाठणार 9 हजारांचा टप्पा; तर सोयाबीन-कापसाला मिळणार ‘इतका’ बाजारभाव

Cotton | शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी(तूर सोयाबीन कापसाला बाजारभाव) समोर आली आहे. ही बातमी सोयाबीन तूर आणि कापूस (Cotton Rate) उत्पादकांसाठी फायद्याची ठरणार आहे. कारण सध्या बाजारामध्ये कापूस आणि सोयाबीनचे दर (Soybean Rate/तूर सोयाबीन कापसाला बाजारभाव) दबावात आहेत. यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी (Department of Agriculture) चिंतेत पडले आहेत. परंतू, आता मार्केट पुन्हा गाजणार आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला (Farming) पुन्हा एकदा चांगला दर मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात कापूस सोयाबीनचे दर(तूर सोयाबीन कापसाला बाजारभाव) कसे राहू शकतात.

हेही वाचा: Business Idea | शेतकरी ‘या’ पिकाच्या लागवडीतून होणार मालामाल! तब्बल 4 हजार प्रति किलो मिळतोय भाव..

कापूस
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. परंतु देशातील बाजारपेठेत कापसाच्या दर नरमलेलेच आहेत. म्हणून शेतकरी चिंतेत आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना (Agricultural Information) आता आशेचा किरण पाहायला मिळेल अशीच अपेक्षा आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे दर वाढल्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना देशातील बाजारपेठेत देखील कापसाला चांगले दर (Market Rate) मिळू शकतात.

यामुळे शेतकऱ्यांनी बाजारभाव लक्षात घेताच कापसाची विक्री करावी असे मत जाणकरांनी व्यक्त केलं आहे. कापसाला (Cotton Rate) सध्या सरासरी 8 हजार ते 8 हजार 300 रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. तर आगामी काळात कापूस 8 हजार 500 ते 9 हजार 500 रुपयांच्या दरम्यान वाढू शकतात. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा: Business Idea | शेतकरी कमी खर्चात ‘या’ झाडाची लागवड करून होणारं लखपती; सरकारही लागवडीसाठी देतयं अनुदान

सोयाबिन
सोयाबीनच्या दरामुळे शेतकरी चिंतेत आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये सोयाबीनच्या दरात (Financial) वाढ होईल असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु जानेवारी संपून फेब्रुवारी लागला तरी देखील सोयाबीनच्या दरामध्ये (Soybean Rate) फारशी वाढ झालेली दिसून येत नाही.
सध्या देशात सोयाबीनला 5 हजार 200 ते 5 हजार 500 रुपये भाव मिळत आहे. परंतु, आगामी काळात या दरात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर सोयाबीनचे दर 6 हजारांवर किंवा पुढे पोहोचू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोड थांबून सोयाबीनची विक्री करावी.

तूर
सध्या जंक फूडचा जमाना आहे. यामुळे घरगुती जेवनाकडे दुर्लक्ष करून तरुण पिढी या जंक फूडकडे वळत आहे. त्यामुळेच तूर डाळीच्या मागणीत घट होत आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे तुरीचे दर स्थिर असू शकतात असा अंदाज जाणकार वर्तवत आहेत. परंतु, जाणकारांच्या अंदाजानुसार आता तूर 9 हजारांचा टप्पा ओलांडू शकते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: The market will boom again! Tur will reach the milestone of 9 thousand; Soybean-Cotton will get market price

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button