ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आर्थिक

Tax Exemption | मोदी सरकारचा जबरदस्त निर्णय! ग्रॅच्युइटीची टॅक्स ‘इतक्या’ लाखांपर्यंत वाढवली मर्यादा, कर्मचाऱ्यांसाठीही गुड न्यूज…

Tax Exemption | Awesome decision of Modi government! Gratuity tax limit increased to 'so many' lakhs, good news for employees too...

Tax Exemption | लोकसभा निवडणुकीच्या तारखा जवळ येत असताना केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आले आहेत. कॅबिनेट बैठकीत ग्रॅच्युइटीसाठीची टॅक्स (Tax Exemption) मर्यादा २५ लाख रुपयेपर्यंत वाढवण्यात आली आहे. याचबरोबर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (डीए) ४ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

  • ग्रॅच्युइटी टॅक्स मर्यादा:
  • मर्यादा २५ लाख रुपयेपर्यंत वाढवण्यात आली.
  • पूर्वीची मर्यादा २० लाख रुपये होती.
  • या निर्णयामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल.

वाचा | RBI Credit Card | तुम्हालाही नवीन क्रेडिट कार्ड घ्यायचंय? RBI ने नियमांत केला मोठा बदल; जाणून घ्या नवे नियम…

  • महागाई भत्ता (डीए):
  • डीए ४ टक्क्यांनी वाढवण्यात आला.
  • कर्मचाऱ्यांना आता ५० टक्के डीए मिळेल.
  • हा निर्णय १ जानेवारी २०२४ पासून लागू होईल.
  • मार्च अखेर पगारासोबत एरियरही मिळेल.
  • सरकारी तिजोरीवर १२,८६८.७२ रुपयांचा भार वाढणार.

Web Title | Tax Exemption | Awesome decision of Modi government! Gratuity tax limit increased to ‘so many’ lakhs, good news for employees too…

हे ही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button