ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Bank Holidays | तात्काळ आवरा बँकेची कामे! एप्रिल महिन्यात 15 दिवस राहणार बँका बंद, अन्यथा कामाला होईल विलंब

Bank Holidays | पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिल मध्ये संपूर्ण देशात जवळजवळ 15 दिवस बँक ह्या बंद असणार आहेत, परंतु ही गोष्ट कर्मचाऱ्यांसाठी कितीही छान असली तरी सामान्य लोकांना याचा फार मोठा फटाका बसणार आहे. आपण जर पाहिलं तर एप्रिलमध्ये महावीर जयंती, ईद, गुड फ्रायडे असे अनेक सण येत आहेत, ज्यामुळे देशात जवळजवळ 15 दिवस बँक ह्या बंद असणार आहेत.

वाचाब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील कृषी यांत्रिकीकरणाचे तब्बल 4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, त्वरित तपासा

त्यामुळे बँकेची कामे ही खालील यादी बघूनच करा.

ही आहे एप्रिल 2023 मधल्या सुट्टींची यादी :

  • 1 एप्रिल 2023: आर्थिक वर्षाच्या सुरुवातीमुळे काही राज्ये वगळता बँका बंद राहतील.
  • 4 एप्रिल 2023 : महावीर जयंती निमित्त बँक बंद असेल
  • 5 एप्रिल 2023 : बाबू जगजीवन राम जन्मदिवस यानिमित्त हैद्राबादमध्ये सुट्टी असेल
  • 7 एप्रिल 2023 : गुड फ्रायडेमुळे बँक बंद असेल
  • 14 एप्रिल 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि वैशाखी निमित्त बँक बंद असेल
  • 15 एप्रिल 2023 : हिमाचल दिवस आणि बंगाली नववर्ष दिवस निमित्त त्या त्या राज्यात बँक बंद असेल
  • 18 एप्रिल 2023 : शब-ए-कदर निमित्त जम्मू आणि काश्मीरमध्ये बँक बंद असेल
  • २१ एप्रिल २०२३ : रमजान ईद (ईद-उल-फित्र) मुळे बँक बंद असेल
  • २२ एप्रिल २०२३ : रमजान ईद, चौथा शनिवार यामुळे बँक बंद असेल

वाचाशेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ ताखेला खात्यात जमा होणार पीएम किसानचा 13वा हप्ता; त्वरित जाणून घ्या

दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार मुळे राहतील या दिवशी बँक बंद

  • 2 एप्रिल : रविवार
  • 8 एप्रिल : दुसरा शनिवार
  • 9 एप्रिल : रविवार
  • 16 एप्रिल : रविवार
  • 22 एप्रिल : चौथा शनिवार
  • 23 एप्रिल : रविवार
  • 30 एप्रिल : रविवार

बँक असतील बंद तर मग करा हे उपाय

जर बँक बंद असतील तर आपल्या समोर डिजिटल बँकिंग हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तसेच तुम्ही या काळात तुमचे दैनंदिन आर्थिक व्यवहार हे UPI, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग वापरून देखील करु शकता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : If you also have some bank work left, complete it as soon as possible; Banks are closed for 15 days in the month of April

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button