ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Onion Rate | कांदा उत्पादकांची चांदी! कांद्याचे दर ‘इतक्या’ रुपयांनी सुधारले; जाणून घ्या प्रतिक्विंटलला किती मिळतोय दर?

Onion Rate | भारतात कांद्याला खूप मागणी आहे. दररोजच्या जेवणात कांदा हा लागतोच. त्यामुळे बाजारात नेहमीच कांद्याला मागणी असते. मात्र कांद्याची आवक वाढलेली पाहता हाच कांदा शेतकऱ्यांना (Agriculture) रडवतो. तर आवक कमी असताना सामान्यांना. हे कांद्याच्या दराच (Onion Rate) कमी जास्त होण्याचं कोड नेहमीच सुरू असतं. अलीकडेच कांद्याच्या दरात (Financial) वाढ झाली आहे. आता पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बाजारात पुन्हा कांद्याच्या दरात सुधारणा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना (Agriculture Company Website) चांगला आर्थिक दिलासा मिळणारं आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ योजनेंतर्गत शेती अवजारे व ट्रॅक्टरसाठी लाभार्थ्यांना लागली लॉटरी

…म्हणून कांद्याच्या दरात झालीय वाढ
खर तर, अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे यंदा खरीप हंगामातील कांद्याचे जवळपास 40% नुकसान झाले आहे. म्हणूनच बाजारातील कांद्याचे आवक चांगलीच घटली आहे. तर दुसरीकडे खरीप हंगामातील (Insurance) लाल कांदा देखील यंदा 2 महिने उशिरा येण्याचा अंदाज आहे. एकंदरीत हा लाल कांदा डिसेंबरच्या सुरुवातीला बाजारात (Onion Market) दाखल होऊ शकतो. ज्यामुळे बाजारात कांद्याची आवक घटली आहे. याचाच परिणाम कांद्याच्या दरावर (Agriculture Company Website) झाला आहे.

कांदा उत्पादकांसाठी खुशखबर! बाजारात ‘इतक्या’ रुपयांनी वाढले कांद्याचे दर; जाणून घ्या किती मिळतोय सर्वाधिक दर?

कांद्याचे दर किती रुपयांनी सुधारले?
सध्या कांद्याला प्रतिक्विंटमागे किमान 100 रुपये दर (Financial) मिळतोय, तर सरासरी 1 हजार 500 रुपयांचा दर मिळत आहे. तर उच्च प्रतीच्या कांद्याला 3 हजार रुपये इतका दर मिळत आहे.

वाचा: सोयाबीन उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! पुन्हा सोयाबीनच्या दरात झाली ‘इतक्या’ रुपयांची वाढ

सोलापुरात मिळतोय सर्वाधिक दर?
शेतकऱ्यांच्या कांद्याला आता सोलापूर बाजार समितीत सर्वाधिक दर मिळत आहे. सोलापूर बाजार समितीत (Agriculture Company Website) कांद्याला प्रतिक्विंटलला 4 हजारांचा दर मिळत आहे. त्यामुळे त्या बाजार समितीत कांदा विक्रीस नेणाऱ्या शेतकऱ्यांची चांदी होत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Onion producers silver! Onion prices improved by Rs. Know how much rate is getting per quintal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button