ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Onion Rate | कांदा उत्पादकांसाठी खुशखबर! बाजारात ‘इतक्या’ रुपयांनी वाढले कांद्याचे दर; जाणून घ्या किती मिळतोय सर्वाधिक दर?

Onion Rate | भारतात कांद्याला खूप मागणी आहे. दररोजच्या जेवणात कांदा हा लागतोच. त्यामुळे बाजारात नेहमीच कांद्याला मागणी असते. मात्र कांद्याची आवक वाढलेली पाहता हाच कांदा शेतकऱ्यांना रडवतो. तर आवक कमी असताना सामान्यांना. हे कांद्याच्या दराच (Onion Rate) कमी जास्त होण्याचं कोड नेहमीच सुरू असतं. मात्र, आता कांदा उत्पादक (Insurance) शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बाजारात कांद्याला आता चांगला भाव मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊयात कांद्याला बाजारात (Financial) किती भाव मिळतोय आणि शेतकऱ्यांना दरामुळे रडवणाऱ्या कांद्याच्या दरात ही वाढ झाली तरी कशी.

वाचा: ब्रेकिंग न्यूज: महत्वाची बातमी! ‘या’ योजनेंतर्गत व्यवसायासाठी मिळणार 1 लाख; त्वरित पात्रता जाणून घ्या लाभ

कांद्याच्या दरात का झाली वाढ?
अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे यंदा खरीप हंगामातील कांद्याचे जवळपास 40% नुकसान झाले आहे. याच कारणामुळे बाजारातील (Finance) कांद्याचे आवक चांगलीच घटली आहे. त्याचबरोबर खरीप हंगामातील लाल कांदा देखील यंदा 2 महिने उशिरा येण्याचा अंदाज आहे. एकंदरीत हा लाल कांदा डिसेंबरच्या सुरुवातीला बाजारात (Onion Market) दाखल होऊ शकतो. ज्यामुळे बाजारात कांद्याची आवक घटली आहे. याचाच परिणाम कांद्याच्या दरावर झाला आहे.

देशातील ‘या’ राज्यांत होणार मेघगर्जनेसह जोरदार पाऊस! शाळांनाही सुट्टी जाहीर; हवामान विभागाचा इशारा

किती मिळतोय कांद्याला दर?
दिवाळीनंतर लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये वाढ झालेली दिसून आली. लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात (Loan) प्रतिक्विंटल मागे तब्बल 900 ते 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर ऑक्टोबर महिन्यात लासलगाव बाजार समितीत कांद्याला 1 हजार 900 रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळत होता. या दरात वाढ होऊन हा दर जवळपास 2 हजार 500 रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला आहे.

वाचा: दुष्काळात तेरावा महिना! आता ‘ही’ बँक शेतकऱ्यांकडून करणार आजपासून कर्जाची वसुली; तुम्ही तर घेतलं नाही ना?

सर्वाधिक दर कुठे मिळतोय?
त्याचबरोबर उच्च प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल 3 हजार रुपयांचा दर मिळत आहे. तसेच सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याला (Onion Production) सर्वाधिक दर मिळत आहे. तेथे लाल कांद्याला तब्बल 4 हजारांचा दर मिळत आहे. त्यामुळे या बाजार समितीत कांद्याची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for onion growers! Onion prices increased by in the market; Find out how much is the highest rate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button