ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
पशुसंवर्धन

Animal Information Online | 5 लाखांहून जनावरांची टॅगिंग, आता ऑनलाईन मिळणार माहिती; जनावरांना दिला 13 अंकी नंबर..

Animal Information Online | जनावरांची ऑनलाईन नोंदणी करण्याचे काम पशुसंवर्धन विभाग करत आहे. पशुधनाची ऑनलाईन माहिती मिळण्यासाठी पशुसंवर्धन हे उपक्रम राबवत आहे. पशुसंवर्धन कार्यालयातून दिलेल्या माहिती नुसार राबवत असलेल्या या उपक्रमातून इनाफ या प्रणालीमधून जिल्ह्यातील तब्बल 5 लाख 83 हजार 73 जनावरांची टॅगिंग करण्यात आली आहे.

वाचा – 50 वर्षाच्या जुन्या खटल्यावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, पत्नी पतीच्या पूर्ण संपत्तीची मालक नाही होऊ शकत…

जनावरांची माहिती ऑनलाईन उपलब्ध –

जनावरांची माहिती उपलब्ध होण्यासाठी जनावरांची ऑनलाईन (online) नोंदणी करण्यात यावा हा उपक्रम सरकार राबवत आहेत. हे काम पशुसंवर्धन विभाग इनाफ प्रणालीतुन करत आहे. जनावरांना (animal) 13 अंकी नंबर दिला जात आहे. यात जनावरांची सर्व माहिती अपलोड केली जात आहे. यामध्ये सर्वप्रथम पशुपालकांचे नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, पत्ता असणार तसेच जनावरांची सर्व माहिती सविस्तर असणार. सध्या 5 लाख ८३ हजार ७३ जिल्ह्यात जनावरांची (animal) ऑनलाईन माहिती उपलब्ध केली आहे. जनावरांची माहिती त्वरित ऑनलाइन उपलब्ध झाली आहे. तसेच राहिलेल्या शेतकऱ्यांना म्हैस , गाय , शेळी , मेंढी इ. जनावरांचे टॅगिंग करून घेण्यास सूचना दिलेल्या आहेत.

वाचा – यंदाच्या गणेश जयंतीत ‘या’ राशींना होणार मोठा धनलाभ ; फक्त करा या दोन गोष्टी !

तालुक्यानुसार टॅगिंग केलेली जनावरे –

अर्धापूर – २२, ३३०

भोकर – २७, ३३०

देगलूर – ३७, ४०८

धर्माबाद – १५, ०२६

हदगाव – ४६, ९४०

माहूर – २३, ७०७

मुदखेड – २८, ६९३

हिमायतनगर – २०, २८४

कंधार – ५७, ५२०

किनवट – ५६,९०५

लोहा – ५२, २७१

मुखेड – ६०, ८७३

नायगाव – ४६, १७४

नांदेड – ३७, ६६०

उमरी – २६, ६७९

बिलोली – २३, ३०३

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button