ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Pomegranate Rearing | खोडकिडीमुळे डाळिंब बागाच होतायत नष्ट, त्वरित करा हा उपाय…

Pomegranate RRearing | शेतकऱ्यांसाठी (farmer) डाळिंब पिकाला किडीपासून वाचवणं खूप कठीण काम असतं. काही वेळा किडीचा प्रादुर्भाव पूर्ण पिकाला नष्ट करतो. खोडकीड ही पिकाचे जास्त नुकसान करत असते. ही खोडकीडीमुळे डाळिंबाची पूर्ण बाग उध्वस्त होऊ शकते. बऱ्याच ठिकाणी खोडकिडीच्या प्रादुर्भावमुळे डाळिंबाचे झाड पूर्ण जळते व ते झाड काढून टाकावे लागत आहे.

वाचा – 50 वर्षाच्या जुन्या खटल्यावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, पत्नी पतीच्या पूर्ण संपत्तीची मालक नाही होऊ शकत…

डाळिंब निर्यातीवर होतोय परिणाम –

दोन महिन्यापासून डाळिंब निर्यात सुरू झालेली आहे. तरीही फक्त 500 टन डाळिंबची निर्यात झाली. किडीच्या प्रभावाने उत्पादनात मोठी घट झालेली दिसून येत आहे.
जेवढे उत्पादन घेईल तेवढ्या उत्पादनात शेतकऱ्यांचा तोटा होत आहे. महाराष्ट्रात 1 लाख 5प हजार डाळिंबाचे क्षेत्र आहे. तसेच 4 लाख 80 हजार हेक्टरवर डाळिंबाची लागवड केली जाते.

वाचा – यंदाच्या गणेश जयंतीत ‘या’ राशींना होणार मोठा धनलाभ ; फक्त करा या दोन गोष्टी !

डाळिंबवर खोड किडीचा परिणाम, हा करा उपाय –

खोडकिडीने संपूर्ण झाड वाळून जाते व ते झाड तोडून बांधावर टाकण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. या रोगावर अजून कोणतही औषध उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. वाळलेले झाड टाकण्याशिवाय पर्याय नाही कारण ती कीड इतर झाडांना लागू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशी झाडे आढळल्यास त्वरित काढून टाकावी अन्यथा मोठ्या नुकसानिस सामोरे जावे लागेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button