ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

Real egg |खर आणि खोटं अंड फरक कसा ओळखणार..?

Real eggs: पेशींच्या रचनेत प्रथिन्यांची महत्वाची भूमिका असते. स्नायूंच्या पेशी आणि विविध रक्तघटक प्रथिन्यांपासून तयार होतात. प्रथिने हाडांना बळकटी देतात. अंड्यात ‘अ’ आणि ‘ड’ जीवनसत्व असते. यामुळे शरीराला आवश्यक ते जीवनसत्व मिळतं. अस असलं तरी बाजारात आता हल्ली खोटं अंड विकलं जातय.यासाठी काय करावं हे (Lifestyle) पाहूया

आगीपासून ओळखा अंड खर की खोटं :
बनावट अंड्याचं कवच (Lifestyle) हे प्लॅस्टिकचं असतं. यामुळे त्याला आगीत टाकल्यावर ते पागळू शकते. खऱ्या अंड्याचं कवच काळं होत.

वाचा: ब्रेकिंग न्युज: आता केंद्रसरकरकडून साखर निर्यातीवर एक वर्षासाठी बंदी; होणार शेतकऱ्यांवर परिणाम..

अंड हलवून ओळखा खर की खोटं:

अंड्याला हालवून देखील खऱ्या, खोट्याची माहिती मिळू शकते. यासाठी अंड्याला हातात घेऊन त्यास जोराने (Lifestyle)हालवा. अंड्यातून पातळ द्रव पदार्थ हालत असतो. तसेच दुसरीकडे खोट्या अंड्यात कोणताही आवाज येत नाही.

वाचा: बापरे!नोव्हेंबर ची थंडी आटोक्यात, मात्र डिसेंबर मध्ये कडाक्याची थंडी सह पावसाची शक्यता ..!

अंड्यातील बलकारून ठराव खर अंड की खोटं:

खोट्या अंड्यातील बलकात पांढऱ्या रंगाचे बलक असते. तसेच खऱ्या अंड्यात पिवळे बलक असते. बऱ्याचदा शंका असल्यास बलक फोडा (Lifestyle)आणि तपासा त्यानंतर कळेल की हे खरे अंड आहे की खोटं.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button