ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

Health Tips | सकाळी कोमट पाण्यात मध मिसळून पिण्याचे फायदे माहितीये का? शरीरासाठी आहे खुपचं फायदेशीर

Health Tips | अनेकदा आपल्याला काही शरिराबाबत समस्या जाणवतात. म्हणूनच दररोज काही सवयी लावून घेणे फायद्याचे ठरते. कोमट पाणी आरोग्यासाठी (health) खूप फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत असेलच. पण त्यात मध (warm water honey) मिसळून प्यायल्याने त्याचे फायदे आणखी वाढतात. ते चांगली ऊर्जा देते ज्यामुळे तुमचा दिवस चांगला होतो. चला जाणून घेऊया याचे फायदे काय आहेत ते सविस्तर जाणून घेऊयात.

वाचा: तुम्हाला माहितीये का? प्रत्येक जप माळेचा असतो वेगळा प्रभाव, जाणून घ्या कोणत्या देवाचा कोणत्या माळेने करावा जप

Improves Digestion | पचनक्रिया सुधारते
कोमट पाण्यात मध मिसळून पिण्याचा सर्वात चांगला फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने पोट साफ राहते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. आपले पोट स्वच्छ राहते, ज्यामुळे आजार दूर राहतात. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने अनेक समस्या दूर होतात.

Weight loss | वजन कमी होण्यास मदत
कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. वजन लवकर कमी होते. वजन कमी करण्यासाठी बहुतेक लोक सकाळी उठून कोमट पाण्यात मध मिसळून पितात. जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचे असेल तर सकाळी कोमट पाण्यात कोमट मध मिसळून प्या.

वाचा: तुमच्याकडे ‘या’ टाटा समूहाच्या कंपनीचे शेअर्स आहेत का? एका तासात थेट 8 टक्क्यांहून अधिक मारली उंच उडी

Beneficial for skin | त्वचेसाठी उत्तम
कोमट पाणी आणि मध यांचे मिश्रण वापरल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, ज्यामुळे त्वचा चमकदार होते. पाणी रक्तातील दूषित घटक काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा चमकदार होते. रक्ताभिसरण चांगले होते. केसांची मुळेही मजबूत असतात. एवढेच नाही तर तणावाचा सामना करण्यासही ते मदत करू शकते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Do you know the benefits of drinking honey mixed with warm water in the morning? It is very beneficial for the body.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button