ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान
ट्रेंडिंग

कमी पाण्यात उत्तम उत्पन्न देणारी मिल्क थिसल ही औषधी वनस्पती माहीत आहे का? भारतातून या औषधी निर्यात हि शक्य…

Did you know that milk thistle is a medicinal plant that gives good yield in low water? It is possible to export these drugs from India.

मिल्क थिसल ही एक औषधी वनस्पती पीक आहे ज्यातून अधिक उत्पन्न काढू शकतो. या पिकाचे उत्पादन दुष्काळी भागात सुद्धा चांगले काढू शकतो. कमी पाण्याच्या भागातले शेतकरी देखील मिल्क थिसल या वनस्पतीचे पीक घेऊ शकतात. कमी पाण्यातची चांगले उत्पन्न निघू शकते. या वनस्पतीचे पीक खूप कमी दिवसात म्हणजे अगदी 6 महिन्यात पिकाची लागवड होऊन उत्पादनामध्ये पीक येते.
याला कमी कालावधीचे पीक म्हणता येईल.

लागवड –

  • या वनस्पतीची पेरणी एप्रिल महिन्यामध्ये केली जाते. फक्त 2 -5, 3 फूट या वनस्पतीची लांबी आहे.
  • मिल्क थिसल वनस्पतीची लागवड काळ्या मातीत व तांबड्या माहीतही करू शकतो. शक्यतो भुसभुशी जमिनीत अधिक उत्पन्न निघण्याचे प्रमाण जास्त आहे.
  • लागवड करताना लागवडीच्या जमिनीत तण नसावे, नागरलेलं समतोल जमीन असावी.
  • गाळाची जमिन असेल तर अतिउत्तम. गाळाच्या जमिनीमध्ये चांगले पीक येते.
  • मिल्क थिसल बियाणे अर्ध्या इंचावर खोलवर लागवड करायची.
  • तुषार सिंचनाचा वापर केला तर अधिक चांगलं.

वाचा- फक्त 7 रुपयामध्ये माती परीक्षण: आपल्या जमिनीमध्ये कीडनाशके आहेत का? सांगणार “हे” नवीन तंत्रज्ञान..

वाचा- मशिन एक काम अनेक: मल्टी हार्वेस्टर सहित शेतीतील दगड बाहेर काढण्याची मशीन; पहा विडिओ व वैशिष्ट्ये..

उपयुक्त औषध –

मिल्क थिसल या वनस्पतीच्या बिया, पाने या बरोबर पूर्ण वनस्पती औषधी आहे. औषध म्हणून वापरता येते. फुले आणि बियांचा यकृत आणि पित्त नलिकांसाठी उपचारासाठी वापर करतात.

या पिकाच्या बिया अगदी 10-12 दिवसात उगवून येतात. या वनस्पतीची आपल्या घरी घरच्या कुंडीतही लागवड करू शकतो. शेतकरी वर्गाचं असं म्हणणं आहे की मिल्क थिसल या औषधी पिकाची मागणी भरपूर प्रमाणात केली जाते. आपल्या शेतात लागवड करून अधिक उत्पन्न काढू शकता. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की भारतातून या औषधी वनस्पतीची निर्यात केली जाते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button