ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Bike | मायलेजचा बादशाह! फक्त एकाच लिटरमध्ये ‘ही’ बाईक चालणार 110 किलोमिटर अन् किंमतही आहे बजेटमध्ये

Best bike : भारतात सध्या पेट्रोल डिझेलचे दर (Petrol & Diesel Rate) वाढतच चालले आहेत. एवढच नाही तर यामुळे ग्राहकांनी(वाहन चालकांना) गाड्या घेणं नाकी नऊ येत आहे. आता यावर पर्याय म्हणून अनेक लोक कमी मायलेज(Mileage) असलेली दुचाकी वाहन खरेदी करण्याच्या प्रयत्नात असतात.

आता घाबरायच काही कारण नाही. कमी मायलेज देणारी बाईक ही फक्त त्यासाठी ओळखली जात नसून तिची ओळख गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये (Gunise world Record book) नोंद आहे. ही बाईक फक्त मायलेजसाठीच नाही तर तिच्या फीचर्ससाठी देखील आकर्षक आहे. त्यामुळे तुम्हीही लवकरच नवीन बाईक घेणार असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही ऑफर आणि काय आहे या बाईकची खासियत.

वाचा: कांदा उत्पादकांसाठी खुशखबर! बाजारात ‘इतक्या’ रुपयांनी वाढले कांद्याचे दर; जाणून घ्या किती मिळतोय सर्वाधिक दर?

(Mileage & prise) मायलेज आणि किंमत:

ही बाईक म्हणजे TVS होय. 100 kmpl(Mileage) एवढं मायलेज या वाहनाला आहे. भारतीय बाईक असल्यानं भारतीयांना परवडणारी बाईक आहे. यामुळे या गाडीची तुलना होऊच शकत नाही. ह्या गाडीच्या (Starting Of Value) किंमतीची सुरुवात 61,577 पर्यंत आहे. यामुळे गरिबाच्या खिशाला परवडणारं आहे.

वाचा: पीएम किसान योजनेबाबत मोठी बातमी! 13व्या हप्त्यासाठी ‘ही’ कागदपत्रे देणे बंधनकारक, नाहीतर रहाल वंचित

(Features of bike) बाईकचे फीचर्स:

TVS या वाहनाला 109.7 cc चे सिलेंडर (Cylinder) आहे. 4 स्ट्रोक (srtok),. फ्ल्युअर इंजेक्शन (Fluer injection), BS – VI इंजिन देण्यात आलं आहे. 6.1kW @7350rpm (Maximum power) मॅक्झीमम पॉवर, 8.7nm@450rpm जनरेट करू शकते.
या बाईकची top speed 90 km एवढं आहे. हीची (Lenth) लांबी 1950 mm एवढी आहे. 705 रुंदी(Wedth) आणि उंची (Height) 1080 mm आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button