ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
पशुसंवर्धन

Black Hen Meat | कुकुटपालनाचा विचार करताय? तर कडकनाथच्या काळ्या मासांच्या प्रजातीच्या कोंबडी पहाच, या कोंबडीचे रक्तही असते काळे…

Black Hen Meat | काळ्या रंगांच्या मासांची कोंबडी (hen) पाहिली का? होय काळ्या रंगाचे मांस देखील असते. कडकनाथ कोंबडीचे (hen) मांस काळ्या रंगाचे असते. कडकनाथ कोंबडीचे प्रजाती काळ्या रंगाच्या मांसासाठी प्रसिद्ध आहे. असे म्हंटले जाते या जातीचे स्थानिक नाव “कालामासी” आहे.

वाचा – नवउद्योजकांना अनुदानाचा मोठा लाभ, या जिल्ह्यात “स्टॅन्ड अप इंडिया” योजनेअंतर्गत अनुदान उपलब्ध…

या कोंबडीचे फक्त मांस चं नाही तर रक्त सुद्धा काळे असते.
या जातीचे मूळ उगम मध्य प्रदेशातील आहे. मांस चवीला खूप स्वादिष्ट आहे. या जातीची कोंबडी (hen) मध्य प्रदेशातील गरीब लोक, तिथे राहणारे ग्रामीण लोक तसेच आदिवासी इत्यादी लोक कोंबडीचे पालन करतात. ही कोंबडी औषधी असल्याचे देखील सांगितले जाते.

वाचा –

कडकनाथ कोंबडीचे पौष्टिक मूल्य

1) कडकनाथच्या औषधी गुणाचा वापर सेंट्रल फूड रिसर्च इन्स्टिट्यूट, म्हैसूर यांनी केला आहे आणि हा हृदयाच्या रुग्णांना फायदेशीर ठरला असल्याचे सिद्ध झाले आहे.
2) मासांतील प्रथिनांचे प्रमाण २५% पेक्षा जास्त आहे.
3) या प्रजातीमध्ये कोलेस्ट्रॉल कमी असते.
4) बी 1, बी 2, बी 6, बी 12, सी आणि ई, इत्यादी जीवनसत्त्वे आहेत.
5) कॅल्शियम, फॉस्फरस, निकोटीनिक आम्ल, लोह, प्रथिने, चरबी यांचे प्रमाण चांगले आहे.
6) क्षयरोग, दमा आणि अशा अनेक फुफ्फुसे विकार टाळण्यासाठी हे काळे मांस उत्तम ठरले आहे.
7) मांसामध्ये औषधी गुणधर्म आहेत.
8) या जातीचे मूळ नाव काळामासी आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button