ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Subsidy | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 50 हजारांच्या अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू, जाणून घ्या कधी मिळणारं?

Subsidy| नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी खुशखबर समोर आली आहे. 2019-20-21 या तीन वर्षातील किमान 2 वर्षे आपल्या पीक कर्जाची (Crop Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान (Subsidy) शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत (Lifestyle) मिळणार आहे.

वाचा: बिग ब्रेकिंग! अखेर ‘या’ शेतकऱ्यांची होणारं कर्जमाफी; त्वरित जाणून घ्या तुम्ही आहात का पात्र?

अनुदानासाठी अंमलबजावणी सुरू
अनुदानाच्या पात्र शेतकऱ्यांच्या (Agriculture) दुसऱ्या टप्प्यातील याद्या ऑनलाईन जाहीर करण्यात आल्या आहेत. आता हे अनुदान शेतकऱ्यांच्या (Department of Agriculture) खात्यावर जमा करण्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शासनाने 23 नोव्हेंबर 2022 पर्यंत या याद्या बँकेला (Bank) शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हो सर्व प्रक्रिया केली जाईल. त्यानंतर लवकरच शेतकऱ्यांना (Types Of Agriculture) या अनुदानाचा लाभ मिळेल.

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणारं तीन टप्प्यांत
• शेतकऱ्यांची पहिली यादी- 8.29 लाख
अनुदानची रक्कम – 4,000 कोटी

• शेतकऱ्यांची दुसरी यादी- 10 लाख
अनुदानाची रक्कम- 5,000 कोटी

• शेतकऱ्यांची तिसरी यादी- 4.85 लाख
अनुदानाची रक्कम- 1,200 कोटी

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मिनी ट्रॅक्टरसाठी मिळतंय 90 टक्के अनुदान; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

कशी पाहाल तुमची पात्रता?
50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानासाठी तुम्ही पात्र आहात की नाही? हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान मिळणार की नाही याबाबत खात्रीशीर माहिती मिळेल. ज्यासाठी तुम्ही ऑनलाईन प्रक्रिया करून देखील तुमची कागदपत्रे आणि पात्रता पडताळू शकता. ज्यासाठी तुम्ही सीएससीच्या (csc) पोर्टलवर जाऊन तुमची पात्रता तसेच बँक खाते याबाबत माहिती मिळेल. यानंतर तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर जावे लागेल. यावर तुम्ही विचारलेली माहिती भरून तुमची पात्रता कागदपत्रे तपासू शकता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! The implementation of the second phase of the grant of 50 thousand has started, know when it will be received?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button