ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Electricity | ‘या’ योजनेंतर्गत देण्यात येणार स्मार्ट प्रीपेड मीटर, जाणून घ्या काय आहे स्मार्ट प्रीपेड मीटर आणि फायदे…

Electricity | केंद्र सरकारने सन 2022 पर्यंत प्रत्येक घरात प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आत्तापर्यंत असे होते की, तुम्ही महिनाभर वीज वापरता आणि शेवटी बिल येईल तेवढे पैसे जमा करा. परंतु प्रीपेड मीटरने (Smart Prepaid Meter) बरेच काही बदलेल. तर मार्च 2025 पर्यंत देशभरात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले जातील असे उर्जा मंत्रालयाने एक मार्गदर्शक तत्व जारी केले होते. आता याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. तर रू. 39,602 कोटींच्या (Financial) सुधारित वितरण क्षेत्र योजनेंतर्गत ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर देण्यात येणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, स्मार्ट प्रीपेड मीटर म्हणजे काय आणि याचा फायदा काय होतो? चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वाचा: बाप रे! कोरोना-मंकीपॉक्सनंतर आता लम्पी आणि स्वाईन फिवरची दहशत, जाणून घ्या लक्षणं

स्मार्ट प्रीपेड मीटर म्हणजे काय?
स्मार्ट प्रीपेड मीटर (Smart Prepaid Meter) हे विजेचा वापर मोजण्यासाठी एक उपकरण आहे. जुन्या मीटरमध्ये पैसे नंतर भरावे लागतील, ते आता आधी भरावे लागतील. म्हणजेच आता तुम्हाला विजेसाठी आधी रिचार्ज करावा लागणार आहे. प्रीपेड मीटरमध्ये असे उपकरण असते जे मोबाइल टॉवरपासून वीज कंपन्यांमध्ये (Electricity Company) बसवलेल्या रिसीव्हरपर्यंत सिग्नल प्रसारित करते. ज्यामुळे वीज कंपन्या त्यांच्या कार्यालयातून मीटर वाचू शकतात आणि त्यांचे निरीक्षण करू शकतात. आता कोट्यवधीच्या निधी वितरित करून ग्राहकांना हे मीटर देण्यात येणार आहे.

वाचा: पुढचे 3 महिने शनिदेव ‘या’ राशींवर प्रसन्न, भरभराटीसह होणार धनलाभ…

प्रीपेड स्मार्ट मीटरचे फायदे काय आहेत?
• तुम्ही कोणत्याही कंपनीकडून वीज कनेक्शन घेण्यास मोकळे असाल.
• तुम्ही जितकी वीज रिचार्ज केली आहे तितकीच वीज वापरण्यास तुम्ही सक्षम असाल.
• जर तुम्ही तुमच्या मीटरमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड केली तर त्याचा इशारा वीज विभागाकडे जाईल.
• वीज विभागाचा वीजबिल पाठवण्याचा खर्चही वाचणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Smart prepaid meter to be provided under this scheme, know what is smart prepaid meter and its benefits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button