lang="en-US"> Magel Tyala Vihir | नादचखुळा! शेतकऱ्यांना पडीक जमिनीतूनही मिळणार पैसे; फक्त शासनाच्या ‘या’ योजनेचा घ्यावा लागेल लाभ

Magel Tyala Vihir | नादचखुळा! शेतकऱ्यांना पडीक जमिनीतूनही मिळणार पैसे; फक्त शासनाच्या ‘या’ योजनेचा घ्यावा लागेल लाभ

Magel Tyala Vihir Yojana | शेतकरी मित्रांनो आपला भारत देश कृषी प्रधान आहे. त्यामुळे येथील नागरिकांचा प्रामुख्याने उदरनिर्वाह हा शेती व्यवसायावर अवलंबून आहे. पण शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना आधी शेतीमध्ये भरपूर पैसा लागतो. तेव्हा कुठे शेतीतील पीक बहरत. शेती पिके जोमात येण्यासाठी रासायनिक खतांचा शेतकऱ्यांना वापर करावा लागतो. परंतु, त्याच्याही दर गगनाला भिडले आहेत. तसेच शेती करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. यासाठी शेतकऱ्यांना विहीर (Magel Tyala Vihir yojana) फायद्याची ठरते. परंतु पैशांअभावी शेतकरी विहिरीचे खोदकाम करू शकत नाहीत. म्हणूनच शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विहिरीसाठी (Magel Tyala Vihir yojana) अनुदान देण्यात येत आहे. (Goverment Schemes)

वाचामक्याचे दाणे सुकतात पण झाडं हिरवीचं राहतात; जनावरांच्या चाऱ्यासह भरघोस उत्पादनासाठी करा ‘या’ दोन जातींची निवड

शेतकऱ्यांना मिळणार वाढीव अनुदान
राज्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत तीन लाख 87 हजार विहिरी खोदण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. 4 नोव्हेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करून या योजनेच्या अनुदानात वाढ आणि बदल करण्यात आले आहेत. जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थी पात्र होऊन या विहिरीच्या अनुदान योजनेला(Goverment schemes) गती मिळेल. शेतकऱ्यांना पूर्वी वीहिरीसाठी 3 लाख अनुदान दिले जात होते, तर आता 4 लाख रुपयांचे अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. दारिद्र रेषेखाली लाभार्थी असतील किंवा मागासवर्गातील लाभार्थी यांच्या विहिरीमधील अंतराची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता पाण्याअभावी पडीक असलेल्या जमिनीतूनही शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे.

कोणाला मिळेल लाभ?

वाचाबाप रे! ब्रिटनमध्ये चक्क रोपट घेतंय जीव; जाणून घ्या नेमकं ‘हे’ रोपट आहे तरी कसं?

आवश्यक कागदपत्रे

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Nadachkhula! Farmers will also get money from fallow land; Just take immediate advantage of this scheme of Govt

Exit mobile version