ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Loan | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकऱ्यांची तब्बल ‘इतक्या’ कोटींची कर्जमाफी जाहीर; तुमचा सातबारा होणार का कोरा?

Loan | शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासते. पण शेती करताना शेतकऱ्यांना अनेकदा आर्थिक (Financial) परीस्थितीमुळे बँकांकडून कर्ज घ्यावे लागते. मात्र, शेती (Agriculture) पिकांच्या नुकसान आणि शेतमालाला मिळणाऱ्या कमी भावामुळे या कर्जाची (Loan) परतफेड करताना शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होतात. यामुळे कर्जावरील व्याज वाढत जाऊन शेतकऱ्यांच्या (Department of Agriculture) सातबाऱ्यावर बोजा वाढतो. मात्र, वेळोवेळी गरजेनुसार शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची ही कर्जमाफी केली जाते. आता शेतकऱ्यांची (Amazon Agriculture Tools) कर्जमाफी करण्याचा एक महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे.

वाचा: जाळ अन् धूर संगटच! महाराष्ट्रात तब्बल 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, ‘या’ तारखेला होणार मतदान

‘या’ बँकेच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी
खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भूविकास बँकेच्या (Bank Loan) शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय 9 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आला आहे. 29 जिल्ह्यांतील भू विकास बँकेत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची (Department of Agriculture) कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणार 24 तास वीज, जाणून घ्या सविस्तर

किती आहे कर्ज?
भू विकास या बँकेत कर्ज घेतलेल्या तब्बल 34,788 कर्जदारांची थकीत कर्जाची (Amazon Agriculture Tools) थकबाकी जवळपास 964.15 कोटी एवढी आहे. या कर्जाची संपूर्ण रक्कम माफ करण्यात आली आहे. आता या बँकेतील कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबाऱ्यावरील बोजा कमी करण्यात येणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! Farmers’ loan waiver of crores announced; Will you be seven years old?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button