ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान

Weed Control | एकात्मिक तण नियंत्रण करा आणि उत्पादन वाढवा! जाणून घ्या सविस्तर माहिती…

पिकांमध्ये जी अनावश्यक असलेली वनस्पती असते त्याला तण असे म्हणतात. नैसर्गिक कारणांमुळे पिकाच्या उत्पादनात घट होते हे ठीक आहे पण जर दुसऱ्या सर्वात महत्त्वाचा घटक पाहिला तर तो तण असतो.

Weed Control | शेतीतील (Agricultural) विविध पिकांच्या सुरवातीच्या वाढीचा कालावधी पीक तण स्पर्धेच्या दृष्टीने संवेदनक्षम असतो. या कालावधीत तणनियंत्रण न केल्यास उत्पादनात लक्षणीय घट होते. त्यामुळे तन नियंत्रण करणे सर्वात जास्त महत्त्वाचे ठरते. अलीकडच्या काळात कमी झालेले मजदूर, व इतर खर्चामुळे तन नियंत्रण करणे अवघड होत चालले आहे. त्या तणनाशकांची किंमत सुद्धा जास्त असल्याने शेतकरी याकडे जास्त लक्ष देत नाही. याचा नियंत्रण याकडे लक्ष देणे या सध्याच्या काळात खूप गरजेचे असल्याने यामुळे उत्पादनात नक्कीच वाढ होण्यास मदत होईल.

वाचा: Nanotechnology in Agriculture | शेतकऱ्यासाठी सर्वस्व उपयुक्त अशी नॅनो टेक्नॉलॉजी ची नवीन प्रणाली ! या बद्दल जाणून घ्या खाली सविस्तर माहिती …

Losses due to weeds | तणामुळे होणारे नुकसान

  • पिकाच्या उत्पादनात 30-40% घट येते. त्यामुळे सर्वात जास्त नुकसान हेच घडले जाते आहे.
  • शेती मालाची प्रत खालावल्याने बाजार भाव कमी मिळ्तो. जेवढा खर्च पिकासाठी केलेला असतो तोही निघत नाही.
  • पिकाला अन्नद्रव्ये आणि पाण्याची कमतरता भासते. तन पिकाचे सर्व तत्व शोषून घेते त्यामुळे पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होत नाही. पिकावर कीड आणि रोंगाचा प्रादुर्भाव वाढतो.

वाचा: Sesame Cultivation | उन्हाळी तिळाच्या लागवडीचे तंत्रज्ञान, जाणून घ्या सविस्तर माहिती…

  • Weed Control | तणनियंत्रण कशा पद्धतीने करावे
  • सर्व अगोदर तण उपटून जाळून टाकवीत. त्यांचा कचरा नीटनेटका पद्धतीने विनाश करावा.
  • प्रति बंधत्मक – पाट, चारी कालवे तण मुक्त ठेवावे त्याने तणांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी मदत होते.
  • चांगल्या पद्धतीचे जैविक खाद्य वापरले तर तन नियंत्रण होण्यास मदत मिळते मिळते.शेणखत अथवा कुजेलेले कंपोस्ट च वापरावे.
  • आंतरपीक एक सर्वात मोठी मदत ठरते व त्यामुळे आंतरपीक वर भर द्यावा. तो नियंत्रणात आणण्यासाठी एक सर्वात महत्त्वाची बाब आहे.
  • मल्चिंग पेपर याचे सर्वात जास्त फायदे पिकाच्या उत्पन्नात होतात.शक्य असेल तिथ माल्चिंगपेपर च वापर करावा व तण नियंत्रणात आणावी.
  • वेगवेगळ्या जीव जिवाणूंचा वापर करून तण नियंत्रण करता येते. कीटक, जिवाणू, बुरशी, वनस्पती यांचा वापर करूनही तणनियंत्रण करता येते. उदा – गाजर गवता सारख्या तणांचा च मेक्सिन भुंगा सारख्या किडी चा वापर करून ही बंदोबस्त करता येतो.

ऋतुजा ल. निकम

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button