ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

बिग ब्रेकिंग! शेतकऱ्यांना विजेचा शॉक; ‘या’ शेतकऱ्यांची धडाधड वीज कापण्याचे निर्देश

Electricity | शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार नेहमीच काही ना काही प्रयत्न करत असत. तसेच वेगवेगळे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत. अनेकदा शेतकऱ्यांना शेतीसाठी (Agriculture) लागणाऱ्या विजेचे बिल (Financial) भरण्यास काही कारणास्तव विलंब होतो. शेतीत (Department of Agriculture) नफा न मिळाल्याने हे वीज बिल तसेच थकित राहते आणि महावितरणकडून शेतकऱ्यांची वीज कापली जाते. शेतकऱ्यांचे हेच नुकसान टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fakdnavis) यांनी विज न कापण्याचा निर्णय घेतला होता.

वाचा:चढ की उतार काय आहे आज सोयाबीनचा भाव; एका क्लिकवर जाणून घ्या कसा राहील यंदा बाजारभाव?

‘या’ शेतकऱ्यांची कापली जाणार वीज
देवेंद्र फडणवीस यांनी चालू वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांची (Department of Agriculture) वीज न कापण्याचे निर्देश दिले होते. तसेच महावितरण सध्या प्रचंड अडचणीत आहे. त्याचमुळे महावितरणला शेतकऱ्यांकडून वीज बिलाची वसुली केल्याशिवाय मार्ग नाही. त्यामुळे महावितरणने चालू वीज बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांची (Farming) विज कापण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

नादचखुळा! एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांसाठी घेतले एकापेक्षा एक धडाकेबाज निर्णय; थेट शेतकऱ्यांचं बदलणार नशीब

विज कापणीचे दिले निर्देश
“कंपनीची आर्थिक (Financial) स्थिती अतिशय हलाखीची आहे. कंपनीवर प्रचंड कर्ज (Loan) झाले आहे. नवीन कायद्यांमुळे कर्ज घेण्याची क्षमताही कमी झाली आहे. त्यामुळे कंपनीचे अस्तित्व राखण्यासाठी आता वीजबिलाची वसुली (Farmer Electricity Bill Recovery) अत्यावश्‍यक झाली आहे.”

वाचा: तूर उत्पादकांची चांदी! आयात वाढूनही यंदा बाजारात तूर राहणार तेजीत, जाणून घ्या कसा मिळेल भाव?

घरगुती ग्राहकांसोबतच कृषिपंपाच्या थकीत रकमेचा आकडा मोठा आहे. त्यामुळे अशा थकीत ग्राहकांची वीज कापण्याशिवाय इतर कोणताच पर्याय कंपनीसमोर उरलेला नाही,” असे महावितरणाचे कार्यकारी संचालक विजय सिंघल म्हणाले आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big Breaking! Electric shock to farmers; Instructions to cut off the electricity of these farmers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button