lang="en-US"> बाप रे! ब्रिटनमध्ये चक्क रोपट घेतंय जीव; जाणून घ्या नेमकं ‘हे’ - मी E-शेतकरी

बाप रे! ब्रिटनमध्ये चक्क रोपट घेतंय जीव; जाणून घ्या नेमकं ‘हे’ रोपट आहे तरी कसं?

Poisonous Plant : पशु, पक्षी, झाड ही माणसांसाठी गरजेची आहेत. अस बऱ्याचदा पहायला मिळत आणि अनुभवलं देखील असेल. ‘वृक्षवल्ली अम्हा सोयरे वनचरे’ या अभंगातही झाड ही सोयरे आहेत अस सांगितल. पण हेच रोपट (Poisonous Plant) ब्रिटनमध्ये (britan) जीवघेणं (Danger) ठरत आहे. हे रोपट ब्रिटनच्या डॅनियल एलमिन जोन्स यान लावलंय.

वाचा: नादचखुळा! शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट; सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, खात्यात येणार तब्बल 5 लाख

हे रोपट देत विजेचा झटका:

जिम्पाई जिम्पाई हे या रोपट्याच नाव आहे. झाड ऑक्सीजन( Oxygen) देतात यात तथ्य आहेच. परंतु झाडाबाबत म्हणजेच रोपट्याबाबत सांगितलं तर विश्वास बसणार नाही. जुन्या झाडांना कंटाळून आता त्याच जागी नवीन रोपट(New plant) लावलं आहे. परंतु पिंजऱ्यात एखाद्या वाघासारखे(Like a tiger) त्या रोपट्याला बंद करून ठेवलंय.

जिम्पाई जिम्पाई हे रोपट धोकादायक:

हे रोपट पिंजऱ्यात बंद करण्याच कारण समोर आल आहे. या रोपट्याला जर कुणी हात लावला तर त्याला विजेचा झटका बसल्यासारखी जाणीव होते. यामुळे हे रोपट धोकादायक आहे. तसेच यामुळे माणूस आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न करतो. म्हणून या रोपट्याला सुसाईड प्लांट( sucide plant ) अस देखील म्हटल जात.

वाचा: शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांना पुस्तकांसह वह्याही मिळणारं मोफत अन् दप्तरातील ओझही होणारं कमी

एका व्यक्तीने या रोपट्याच्या त्रासाला कंटाळून घातली गोळी :

एक रिपोर्टनुसार एका व्यक्तीनं बाथरूममध्ये हे झाड लावलं होत. परंतु हे रोपट लावल्यानंतर त्या व्यक्तीला मोठा पश्र्चाताप झाला. त्याला त्याचा खूप त्रास झाला. या त्रासाला कंटाळून त्यान स्वतः गोळी घालून आत्महत्या केली. ही माहिती एका प्रकाशनातून पुढं आलीय.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Exit mobile version