ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
पशुसंवर्धन

पशुपालकांसाठी खुशखबर, जनावरांना कोणता आजार आहे व उपचार कोणते करावे? हे आता तुमचा मोबाईल सांगणार; ते कसे? पहा सविस्तर..

कित्येकवेळा जनावरे (Animals) आजारी पडल्यानंतर नक्की काय होतंय? हे पशुपालकांना समजत नाही अशा वेळी जनावरांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. आजार कसा ओळखायचा? यावर भारतीय कृषी (Indian Agriculture) अनुसंधान परिषदेने या समस्या पाहून एक अशा पद्धतीचे ॲप लॉन्च (App launch) केले आहे. जे पशुपालकांना आपल्या जनावरांच्या आजाराबद्दल सांगेल. याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया..

वाचा

या नवीन अँप (App) वरून जनावरांच्या आजाराबद्द सविस्तर माहिती पशुपालकांना समजेल. फक्त आजार नाही तर आजारासंबंधित सर्व माहिती ही अँप देणार आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद ने लाँच केलेल्या या ॲपचे नाव आरव्हीआयआर (RVIR) रोग नियंत्रण असे आहे. गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर ही अँप डाऊनलोड करू शकता. जनावरांच्या आजाराबद्दल या अँपवर सर्व माहिती मिळेल. तुम्हाला दिसणाऱ्या जनावरांच्या लक्षणावर माहिती या अँपवर मिळेल. संबंधित आजाराचे उपचार विषयी सुद्धा सर्व माहिती मिळेल. हे अँप पशुपालकांसाठी अत्यंत उपयोगी पडत आहे.

सरकार (Government) जनावरांच्या देखभालीकडे लक्ष देताना त्यावर नवनवीन योजना आणताना आपल्याला दिसते. भारतात पशुसंवर्धन (Animal Husbandry in India) अधिक आहे. पशुपालकांसाठी ही उपयुक्त माहिती आहे. जनावरांच्या आजारांची काळजी घेऊन पशुपालन उत्तम प्रकारे होऊ शकते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button