कृषी तंत्रज्ञान

शेतकऱ्यांनो, ड्रोनच्या माध्यमातुन करा पिकांवरील किडीचे नियंत्रण! या ठिकाणी घ्या प्रशिक्षण..

Farmers, control pests on crops through drones! Take training at this place ..

सध्याच्या काळात तंत्रज्ञान (Technology) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या ठिकाणी ड्रोन चा वापर पार्सल देण्यासाठी, गुप्तहेर अशा अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. आता ड्रोन चा वापर करून पिकांवरील किडीचे नियंत्रण (Control) केले जाते. पण बऱ्याच शेतकऱ्यांना ही गोष्ट माहीत नाही. त्यामुळे मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जानेवारी महिन्यापासून (Momth) ड्रोन हातळण्याचे प्रशिक्षण हे दिले जाणार आहे.

सेंटर ऑफ एक्सलंन्स ची होणार स्थापना (Installation)
१) उस्मानाबाद या ठिकाणी सेंटर ऑफ एक्सलंन्स ची स्थापना होणार.
२) शेती करत असताना ड्रोन किती महत्वाचे (Important). आहे. हे देखील सांगितले जाईल.
३) केंद्र सरकारने (Central Government) याला परवानगी दिली आहे, सरकार चा उपक्रम थेट शेतकऱ्यांपर्यंत येऊन पोहचला आहे.

हे ही वाचा – मोठी बातमी, “या” मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार महत्त्वाचे 5 लाभ; जाणुन घ्या माहिती…

जाणुन घ्या ड्रोन चे फायदे-

१) रब्बी हंगामातील कीड ड्रोन (Drones) च्या मदतीने सहज दिसेल त्यामुळे वेळच्यावेळी कोणत्या औषधाची (Medicine) आळीवर फवारणी करायची समजेल.
२) वेळेची बचत होणार, व कमी खर्चात औषध फवारणी होणार.
३) ड्रोन च्या साह्याने सगळीकडे सारखी फवारणी (Spray) होणार.

जाणुन घ्या काय आहेत कृषी मंत्रालयाचे निर्देश?

१) पिकांचे संगोपन (Care) चांगल्या पद्धतीने होणार त्या अनुशंगाने मंत्रालय काळजी घेत आहे.
२) नियमावली तयार करताना पिक फवारणी क्षेत्र, फ्लाय क्लिअरन्स, वजनाची मर्यादा, नोंदणी, सुरक्षा विमा आणि हंगामी परस्थितीचा उल्लेख करण्यात आला आहे.

  • ड्रोन उडवण्यापूर्वी आणि खाली घेतानी काळजी (Care) घ्यावी याची देखील नियमावली ठरवुन देण्यात आली आहे.

हे ही वाचा –

मोठी बातमी! कोट्यवधींचा घोटाळा, महिला बाल विकास खात्यात बोगस लाभार्थी दाखवुन लुटले शेकडो रुपये..

आरे वा! गुगल पे ने आणलं आहे हे नवीन फिचर…! या पद्धतीने करता येईल पेमेंट; जाणुन घ्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button